कथा सापडत नाही

Submitted by प्रथमेश काटे on 22 June, 2023 - 06:58

२०१७ साली एक क्राईम मिस्ट्री कथा मायबोलीवर लिहिली गेली होती. ज्यात दोन लेस्बियन मुली असतात. त्या कथेचं आणि लेखकांचं नावही मला आता आठवत नाहीये. कृपया कुणी लिंक देऊ शकेल का ?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults