Break away - सुटका

Submitted by अनुश्री. on 21 June, 2023 - 21:06

Song_Of_Solomon_Project.jpeg

लेकीने काढलेले डिजिटल चित्र. युट्युब वर स्पीडपेंट मध्ये आहे. खाली लिंक देते आहे Happy
https://youtu.be/uUP7HL5OUf4

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कमालीचे सुंदर आहे. सबस्क्राईब्ड!!
त्या साखळीवरती पडलेले ऊन मस्त. थ्री डी आहे ती साखळी.
मोर तर अप्रतिम. गळ्ञावर चमचमणारा पारवा रंग.

सुंदर!
माझी लेक प्रो-क्रिएट वापरते, स्पीडपेन्टबद्दल सांगते तिला. Happy

वा! फारच सुंदर आलंय चित्र!! तिला इमॅजिनरी क्रीचर्स काढायला आवडतात असे दिसते आणि ती ते फार भन्नाट काढते, एकदम खरोखरचे असावेत असे डीटेलिंग असते!

धन्यवाद सगळ्यांनाच Happy
सबस्क्राईब केल्याबद्दल धन्यवाद सामो.
स्वाती, माझी लेक हेच शिकते आहे त्यामुळे बरेच प्रयोग चालू आहेत.
मैत्रेयी, हो इमॅजिनेरी चित्र काढायला आवडतात तिला त्यामुळे तिच्या चॅनल वर तशी चित्र जास्त आहेत.