Submitted by Sharadg on 21 May, 2023 - 02:47
नमस्कार.
आजच्या लोकसत्ता मधील लोकरंग पुरवणीमध्ये अरुंधती घोष यांचा एकाच वेळी अनेक स्त्री व पुरुषाशी प्रेमात असणे, त्यातील आनंद, अडचणी व भावनिक गुंतागुंत यावर सुंदर ललित लेख आहे. त्या स्वतः प्रांजळपणे त्यांच्या अशा संबंधांविषयी लिहीत आहेत. आपण कुणी हा लेख वाचला आहे काय? कुणाला असा अनुभव आहे काय?
मला तरी त्यांचा दृष्टिकोन पटला.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
घरची चटणी करायला मिरची कांडप
घरची चटणी करायला मिरची कांडप दंकावर वाट पहात बसलो होतो आणि आवाजाने डोके उठले होते, त्यामुळे चूक झाली.//
हे वाचून हसायलाच आलं. कुठे तो क्रांतिकारी पुरोगामी लेख आणि कुठे चटणी वगैरे कौटूंबिक व्याप.
बाकी हे पुरोगाम्यांचं नवीन fad दिसतं.
पूर्वीच्या काळी भारतात बहुपत्नीत्व तर होतंच. मग आता या पॉली काय ते त्यांच्यामध्ये हे स्वातंत्र्य स्त्रियांना पण देणार इतकाच फरक आहे का?
Pages