Submitted by हस्तर on 19 May, 2023 - 12:03
२००० च्या नोटा बन्द करन्यात आल्या आहेत
तसे पाह्ता ह्या चलनातुन गायब झाल्या होत्या , ये टी म. मशिन मधुन पण गायब झाल्या होत्याच
पण आता मागच्या चुका पुन्हा होतिल का ?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
या हिंदुत्ववाद्यांनी आता
या हिंदुत्ववाद्यांनी आता विदेशातही तेच करताहेत. ती घाण साफ करण्यासाठी अधिका धिक संख्येने लोकांना गटारात उतरावं लागेल आणि तसे ते उतरताहेत.>>>>>>>>>>>
ते कसं ?
जरा तुमच्या असामान्य मेंदूतील विचार प्रस्तुत करून सांगता का ?
तसेच निधर्मी म्हणजेच भारतातील फेकुलर्स नी भारतात आणि भारताबाहेर समाजाच्या जडणघडणीत नक्की काय दिवे लावले ते सांगितले तर बरं होईल !!!!
या हिंदुत्ववाद्यांनी देशभर
या हिंदुत्ववाद्यांनी देशभर घाण करून<<< कृपया नेमके लिहा, सरसकटीकरण नको
जितनी आबादी उतना हक >> इथे
जितनी आबादी उतना हक >> इथे कोणीही ह्याच्या समर्थनार्थ पोस्टींचा रतीब टाकला नाहीये किंवा विषय चघळला ही जात नाहीये. पण ह्या दादा/ ताईंना मातर हे भारीच जिव्हारी लागलं आहे असं दिसुन राहिलं आहे
जितनी आबादी उतना हक चं समर्थन
जितनी आबादी उतना हक चं समर्थन कुलकर्णी सर व मंडळी करत असतात की. त्यांना नेहरूंचा लेख दाखवला ज्यामध्ये या प्रकारच्या धोरणाचा विरोध केलेला आहे तर म्हणाले नेहरू चूक आहेत व राहुलजी गांधी बरोबर आहेत. म्हणजे पंडितजी आज असते तर पुरोगाम्यांनी त्यांनाच छुपे संघी ठरवून वरच्या कोपऱ्यात खांबाच्या मागे उभं करून ठेवलं असतं!![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
२००९ रू. च्या नोटा चलनातून
२००९ रू. च्या नोटा चलनातून मागे घेतल्याच्या दुसऱ्या दिवशी मला एक फॉरवर्ड आले होते. ते मला इथे चिकटवायला जमत नाहीय. पण आशय बघा. :
लाल रंगाचा एक चौकोन. त्यात सफेद रंगाने लिहिलेली अक्षरे.
"Did anyone realse
yesterday was the birthday of Nathuram Godase and
the biggest Gandhi note vanished?
*What a coinsidence! * (दोन्ही डोळ्यांतून निळे अतिहास्याचे अश्रू थेंब) "
हीरा
हीरा
बाप रे.
प्लेग ह्या जगप्रसिद्ध कादंबरीत शेवटी लिहिले आहे ते खरच आहे.
प्लेगचा कधीच पूर्ण नायनाट होत नाही. ते जंतू कुठेतरी दडून बसलेले असतात. वेळ आली कि डोकी बाहेर काढतात.
<< the biggest Gandhi note
<< the biggest Gandhi note vanished? >>
------ गांधी केवळ नोटे वर विराजमान झालेले नाही आहेत, सर्व जगच भारताला गांधींचा देश म्हणून ओळखतो.
(No subject)
आय टी सेल साठी प्रोजेक्ट
आय टी सेल साठी प्रोजेक्ट सुचला.
वरिल चित्र, पुढे २०१० काँग्रेसकाळ
बुलेट ट्रेनचे चित्र, लोक लॅपटॉप वर काम करत आहेत, २०२३ भाजपकाळ
पान १. वर प्रतिक्रीया
पान १. वर प्रतिक्रीया भंजाळवणार्या आहेत![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
नक्की काय उद्धेश असावा हे करण्यात?
Pages