पवार साहेब + भाजप ची पुढील महाराष्ट्र निवडणुकांची खेळी

Submitted by हस्तर on 2 May, 2023 - 09:49

फडणवीस काही झाली तरी मुम बनणार नाहीत आता ,एकनाथ शिंदे ह्यांच्या बऱ्याच मर्यादा आहेत आणि प्रसिद्धी माध्यमांनी त्या मुद्दामहून बाहेर काढल्या आहेत त्यामुळे किती ही लोकं उपयोगी योजना काढल्या तरी निवडणुकीत स्पष्ट बहुमत पाहिजे
मग मुख्य मंत्री पदाचे मुख्य दावेदार विखे पार्टीला,महसूल मंत्री

जेव्हा हा लेख लिहीत होतो ,पवार साहेबानी राजीनामा दिलाय
अजित पवार राष्ट्रवादीतून फुटणार अशी बातमी होते

पण साधी गोष्ट आहे ,अजित पवार मग पहाटे शपत विधी ला पण विचारून गेले होते,हे मी स्वतः लिहिले होते व नंतर सिद्ध झाले आत्ता ते थोड बंड करतील ?

मागच्या वेळी शिव सेने ला बॅकफूट वर आणले होते
आता अजित पवार सामील होणार अशी बातमी झाली कि शिंदे सेने चे मार्केट डाउन
परत एकाच वेळी विखे ह्यांचा पत्ता कट ,ते काही काँग्रेस लगेच जाऊ नाही शकत ,बरीच कारणे आहेत

ह्या conspiracy थेअरी मध्ये काही तार्किक दृश्य दोष दिसत आहे का ?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

ठसठशीत पुरोगामी असलेल्या राष्ट्रवादीला शाहू फुले आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते अध्यक्षस्थानी निवडण्यास हीच योग्य वेळ आहे असे वाटते .

मविआ सरकार येण्या अगोदर काकासाहेब महाराष्ट्राची धुरा सांभाळत होते ही समज करून देण्यात आली होती. ती कायम आहे.

म वी आ सरकार म्हणजे राऊत माकडाने इतरांना नादी लावणे होय !
कोणत्याही विषयावर गांभीर्य नाही , समोर मीडियाचा दांडू दिसला की झाली याची बकबक सुरू आणि हाग्र लेख पाडत राहणे ..
त्यात भर म्हणजे भोळ्या भाबड्या राजाने झोपण्या अगोदर नाकवरील माशी उडवायला याची नेमणूक केल्यावर अख्खा पक्ष सुरत गेला तरी माकडाने राजाला उठवले नाही .
थोडक्यात स्वतःचा पक्ष वाचवता आला नाही आणि काका ला म्हणतोय " वारसदार निर्माण करता आला नाही "
या माकडाने राजाच्या नाका वार करून राजाचे नाक उडवलेच पण राजाच्या मित्रांना देखील जखमी करायला सुरुवात केली , तरी देखील राजाची झोपमोड होत नव्हती .
ज्या काकाच्या सहकार्याने भोळा भाबडा व्यक्ती राजा झाला त्या काकाची देखील वंशावळी या माकडाने काढायला सुरुवात केली , म्हणे काकाने पक्षाचा वारसदार तयार केलाच नाही.
अरे पण तुला करायचंय काय ? ते काका पुतण्या आणि काका ची मुलगी बघून घेईल की !
जातायेता म वी आ मधील घटक पक्षांना टोप्या घालत फिरण्याचे याचे आवडते काम !
खरे पाहता याच माकडाने सेना फोडली आणि म वी आ देखील पाडली ....

भाजप समर्थक काकांच्या बाजूने बोलू लागले. आधी वाकडं तोंड म्हणायचे. आता आ.ब.
भाजप राकॉ युतीसाठी स्वतः:ला तयार करताहेत. Wink

{अजित पवार मग पहाटे शपत विधी ला पण विचारून गेले होते,हे मी स्वतः लिहिले होते व नंतर सिद्ध झाले}
पुस्तकाच्या नव्या आवृत्तीत याबद्दल लिहिल़य ना? काय लिहिल़ंय?

गोड्ड गैरसमज !
युती व्हावी पण कपटी काका वगळूनच .
नाही तर आपले मत खांग्रेस् ला....