Submitted by अज्ञातवासी on 1 May, 2023 - 05:23
....
कधीतरी ही कथा वेगळ्या रुपात पूर्ण करेन... माफ करा...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
....
कधीतरी ही कथा वेगळ्या रुपात पूर्ण करेन... माफ करा...
असे भाग नका टाकू राव जुन्या
असे भाग नका टाकू राव
जुन्या आठवणी उगीच छळ मांडतात,
नितांत सुंदर तरल लिहिलंय हे वेगळे सांगावे न लागणे !!
@अज्ञानी - धन्यवाद... आता काय
@अज्ञानी - धन्यवाद... आता काय करणार, सध्या कथेत हेच चालू आहे. पुढचा भाग थोडा वेगळा येईन.
मस्त लिहिलेत.. फार अवघड
मस्त लिहिलेत.. फार अवघड वाटायली वाट![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
मस्त लिहिताय साहेब.
मस्त लिहिताय साहेब.
छान रंगवलय...
छान रंगवलय...
To be or not to be.....
मनानं गुरफटलेत एकमेकात...
इतरां सारख तुम्हाला influence करत नाही... लिहा अगदी कुणाच्याही प्रभावाशिवाय.
@ अज्ञानी +111 मस्त जमलाय..
@ अज्ञानी +111
मस्त जमलाय..
@ अनघा - धन्यवाद! जगात सगळ्या
@ अनघा - धन्यवाद! जगात सगळ्या प्रेमकथा अवघड वाटेवरूनच यशस्वी झाल्या आहेत.
@Sharadg - धन्यवाद!
@दत्तात्रय साळुंके - धन्यवाद!
@ShitalKrishna -
धन्यवाद!
इतरां सारख तुम्हाला influence
इतरां सारख तुम्हाला influence करत नाही... लिहा अगदी कुणाच्याही प्रभावाशिवाय.>>>
अस नसत सर .
त्याच काय आहे कि कथानकात वाचकांची भावनिक गुंतागुंत होते. म्हणून ते आपले मन मोकळे करून लिहितात. हा एक प्रकारे लेखकाचा विजय आहे. त्याच्या लेखनाला दिलेली पावती आहे.अगदी मेलेल्या शेरलॉक होम्स ला जिवंत करावे लागले. चार्ल्स डिकन्सच्या बाबतीतही हे घडलेलं आहे.
>>>>त्याच काय आहे कि कथानकात
>>>>त्याच काय आहे कि कथानकात वाचकांची भावनिक गुंतागुंत होते. म्हणून ते आपले मन मोकळे करून लिहितात>>>>>
सहमत
लेखक महोदय
मसालेदार बिर्याणी सोबत एक ग्लास स्वीट वाइन चालेल हो पण बिर्याणी आणि रसमलाई दोन्ही वर एकदम ताव मारून कशी पचवायची
>>>>अस नसत सर .>>>
>>>>अस नसत सर.
त्याच काय आहे कि कथानकात वाचकांची भावनिक गुंतागुंत होते.>>>>
अज्ञातवासींनी या आधी सांगितलं आहे इथे फक्त मानस सर.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पन्नास वाचकांनी पुढील कथेच्या पन्नास शक्यता वर्तविल्या तर त्याचा प्रभाव लिखाणावर पडू शकतो.
दूरदर्शन मालिका/ सिनेमे लेखकाला बदलायला लावतात दूरदर्शनवाले लोकांच्या आवडी निवडीचा अंदाज घेऊन.
आणि इथे जरी असे बंधन नसले तरी अप्रत्यक्षरीत्या लिखाण प्रभावीत होऊ शकते.
वाचतोय हां
वाचतोय हां
मानसचा फोकस नाशिकचा राजा वरून प्रेमाचा राजा वर सरकलाय
वेगवान कथानक
छान लिहिताय. उत्सुकता वाढलीय
छान लिहिताय. उत्सुकता वाढलीय ...........
छान लिहिताय. उत्सुकता वाढलीय
छान लिहिताय. उत्सुकता वाढलीय >> +111
भारी... तरल लेखन.
भारी... तरल लेखन.
फार अवघड वाटायली वाट >>> तर काय !