Submitted by ढंपस टंपू on 1 February, 2023 - 04:58
हिंदूस्थानातल्या महिलांना परधर्मिय अभिनेतेच का आवडतात ? त्यांच्या मुळे आज हे अभिनेते एव्हढे माजून राहीलेत कि ते आमच्या महाराष्ट्रात येऊन आमच्या मराठी कलाकारांचे चांगले चाललेले पिक्चर उतरवतात आणि त्यांचे घाणेरडे सिनेमे तिथे लावतात. वाळवीचे शोज कमी केल्याने त्याला जो
आर्थिक फटका बसला त्याच्यावर बोलणार का ?
साऊथ मधे दक्षिणेतले चित्रपट उतरवून तिथे या परधर्मिय कलाकारांचे चित्रपट लावून दाखवा बरं.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
साऊथ इंडिया ‘हिंदुस्तान’
साऊथ इंडिया ‘हिंदुस्तान’ मध्ये येत नाही का?की महाराष्ट्र म्हणजे हिंदुस्तान?
ओपोजिट अट्रॅक्टस !
ओपोजिट अट्रॅक्टस !