Submitted by kunjir.nilesh on 22 December, 2007 - 07:14
नवीन दिवस नवीन आशा...
क्षणाक्षणात नवी दिशा
नवीन दिवस नवीन क्षण...
प्रत्येक तणात नवीन मन
नवीन दिवस नवीन छंद...
मनामनात रेशीम बंध
नवीन वर्ष नवीन सन...
युगांयुगे फुलुदे तुमचे जीवन
गुलमोहर:
शेअर करा
कोमेजलेल्
कोमेजलेल्या मनाला पालवी फुट्ली
मित्रांच्या सदीच्छेनं आशा जागली.........
धन्यवाद!