आज त्याला ऑफिसला जायचं होतं एरवी तो घरूनच काम करायचा.अजून हि mostly work from home च चालू होतं त्याच्या टीम च. संध्याकाळी तिनेच फोन केलेला चहा करताना,धडधड स्वतःचं सांगून मोकळा झालेला मी मित्रासोबत आहे,नंतर बहिणीकडे जाणारे.उशीर होईल यायला.काही काम होतं का?
ऐकून बीचारी च मन खट्टू झालं.अरे बोलूच नाही शकत का आपण असं इतर काही.एखादे वाक्य जरा गोडीत बोलल तर काय जातंय?
रात्री ८:३० ला घरी आला,मुलांना घेऊन ती जेवायला बसलेली.येऊन बोलला छान, काय मस्त भाजी केलेली आज,एकदम टेस्टी.खूप आवडली मला! मुलानी पण दुजोरा दिला.
ती खुश झाली.जेवण झालं तरी तसाच हात घेऊन बसून राहीली ताटावर.हा आपला भूक नाहीय म्हणून मोबाईल मध्ये गुंग.आजच्या शेअर मार्केट मधल्या प्रॉफिट साठी कौतुक केलं तिचे.म्हणे lady luck ahe तुझं!
मुलगी सांगायला आली ,बाबा माझ्या school मध्ये उद्या
Assembly आहे आमची.तिच्याशी २/३ वाक्य बोलला.तो पर्यंत मुलगा झोपी गेलेला.
ती त्याला निरखून बघू लागली,मोबाईल वर chatting आणि चेहऱ्यावर smile. माझ्याशी बोलताना मात्र अठ्याच येतात कपाळावर.
अशीच बसून राहिली त्याला बघत,पुढचा प्लॅन करत.आज निवांत बोलू या दोघे ही झोपताना. तो पर्यंत याने पुढचा प्लॅन केलेला, श्रमपरिहार चा.
ती आश्चर्याने बघतच राहिली,खरंच का काहीच राहिलं नाहीय शिल्लक आपल्या विषयी? कस याल अजिबात वाटत नाही अपल्या सोबत छान वेळ घालवावा म्हणून?
२ दिवस झाले खूप hectic ahe माझं schedule.
आजचा दिवस पण खूप काम होतं." त्याची पुस्ती.
"पण आज तर तुम्ही बाहेर गेलात ना संध्याकाळी.?"
न राहवून तिने विचारलेच शेवटी रागात.हे थोडी ना त्याला सहन होणार होत!
"अरे सकाळी ९ ते २ meeting चाललीय माझी.तुम्हाला काय मी मशीन वाटतो की काय? करून बघ बर माझ्या जागी तू काम?"
बिचारी विचार करत राहिली.बाहेर मित्राकडे जाताना तू थकला नाहीस.नंतर नाही इकडे ही छान गप्पा मारल्या असतील ना? तेव्हा काही नाही झालं आणि आता घरी आला की लगेच थकायला झालं का? ९-२ meeting मुळे थकला होता तर मित्राला नव्हते भेटायचं.बहिणीकडे
नंतर गेला असता पण नाही.घरी आला की पिण्याच मात्र कारणच हवं. खुप दुखावली परत ती आज पण.
ताट उचलून ठेवू लागली की लगेच याने चालू केल,काय हे,लगेच काय जाते निघून मी हा विषय काढला की. बोल ना काही तरी".
ती ही चिडली " अरे मी इतका वेळ बसून होते तुझ्या समोर ताटावर,तुझ्याशी बोलावं म्हणून.तुला स्वतः हून काही बोलायला गेले की तुझी धूडकावनारी बरीच कारण असतात,आता कशाला हा विषय,नंतर बोलू,आता मी थकलो आहे, डोकं दुखत माझं, समजत नाही का तुला शांत बस ना जरा वगेरे वगेरे.म्हणून तुझ्या समोर मुद्दाम शांत बसले मी अशीच.तर तुझ लक्ष मोबाईल मध्येच! "
" मग जरा इंटरेस्टिंग टॉपिक वर बोलत जा ना जरा,काय ते आपले सारखं सारखं !"
झालं मग काय होणार होत अजून वेगळ?तो बसला हॉल मध्ये आपली बैठक मारून ,ती गेली रूम मध्ये . काढल वाचायला न्यू एपिसोड.त्या मध्ये नवरा बायकोचे असलेले रोमँटिक talks वाचून तिला अगदी घरून आल!समजले की काय कमी पडतंय.हे असं दोघांमधलं गोड बोलण होतच नव्हतं मुळात आजकाल.किती किती हवा असतो तिला तो संध्याकाळी.काही बोलायला नसल तरी चालेल पण तू सोबत हवास निवांत रात्री च्या वेळी असे तिला नेहमी वाटायचं.तिला कळायचं ही तिची मानसिक गरज आहे जी त्याच्या कडूनच पूर्ण होऊ शकते.पण तो ? त्याला माहिती ही नसेल हे कदाचित.तिने बऱ्याचदा सांगितलेलं त्याला पण आजकाल त्याची प्यायची स्वे जरा जास्तच वाढलेली.दर दिवसागणिक आजकाल प्यायचा.खूप खूप चीडचीड व्हायची तिची.किती ही समजाऊन सांगितलं तरी त्याचे तेच." अग किती टेन्शन असतं मला ऑफिस च. करून बघ माझ्या जागी काम"
नंतर नंतर तर तिने या वर बोलणेच सोडून दिलेलं.कितीही संगीतलं तरी तेच परत! आधी आधी ती बसायची त्याच्या सोबत गप्पा मारायच्या म्हणून.पण १-२ पेग चढले की मात्र तीच्यावर चिडायचा.तिला घालून पाडून बोलायचा.सारख्या तिच्या चुका काढायचा.आता सहन होत नव्हत तिला ही.पण मुलासमोर उगी गोंधळ नको म्हणून काही बोलायची नाही.तिथल्या तिथे विषय बंद केलेला बरा असे वाटायचे तिला.पण किती दिवस ना?
खरंच संपते ना सहनशक्ती ही कधी कधी.
अस नाही की प्रेम नव्हत दोघात,फिरायला जायचे दोघे.ट्रेक करायचे बरेच मुलांना घेऊन.छान छान ट्रीप arrange करायचे .physical relations madhe पण काही प्रॉब्लेम नव्हता.उलट मुलं मोठी झालीय तर त्यांच्या रूम मध्ये झोपायची कधी कधी.तेव्हा यांच्या रात्री ना बहर यायचा.इतका आनंद तिला कधीच नव्हता येत आधी . मुलं लहान होती तेव्हा हे पण एक कामच वाटायचं तिला.खूप दमून जात होती तेव्हा,शरीर आणि मन दोन्ही नी. पण तिला एक गोष्ट जाणवायची आजकाल ली physical रेलेशन्स सगळं काही नसत पण यामुळे वैवाहिक जीवन खूप strong बनत. ती
खुप गुंतून जायची मग त्याचात मेंटली.आपल्या नवर्याविषयी एवढं वाटण ते ही चाळिशी च्या उंबरठ्यावर असताना! Means a lot!!
पण दोघांमध्ये एक गॅप येत होता.आजकाल तिला मनातून खूप राग यायचा त्याचा.तिच्या मते त्याला काही महत्त्वच नाहीय तिचं.सतत available असण त्याने granted घेतलय वाटायचं तिला. त्याच खुप मूडी असण आजकाल नकोस व्हायचं तिला. त्याचा मूड,त्याचा जॉब, त्याच काम, त्याचे प्लॅन्स हीच सगळी प्रायोरिटी.
तीच दुय्यम स्थान ! मुलांसाठी जॉब सोडल म्हणून काय झाल? घरात काम करून पण माणूस थकतो ना?त्याच्या कमाला, मूडला द्या ना जरा महत्त्व.हेच कारण होतं तिच्या दुःखाचं.
अजून एक गोष्ट तिला खूप लागायची मनाला!हा हिरो पिऊन आपल्या मैत्रिणीशी गुलुगुलु बोलायचा,आणि हिला मात्र ओरडायचा . गोड गोड बोलायला सगळं जग आहे याच्या समोर पण कूचकट पना मात्र माझ्यासोबत च. इतका क राग येतो त्याला माझा आजकाल की सतत चीडतच राहतो काही बोलल की .२ मिनिटाच्या वर तर नीट बोलणंच होत नाही आजकाल.बिचारी खूप खूप frustrate व्हायची.रात्र रात्र भर रडत राहायची पण त्याला त्याची काही भनक ही नसायची.सांगून ही तो ignore करायचा,मग काय करणार.अशीच कुढत बसायची मनात .खूप एकटी पडायची. आपलं कोणीच नाही का या जगात अस वाटायचं सतत तीला .पण तीच स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करायची.नवऱ्यातून आपण मन काढल पाहिजे.emotionally independent राहायला हवं आपण. आपल्या आनंदासाठी आपण त्याच्यावर कशाल डिपेंड राहायचं? कदाचित प्रत्येकाच्या लग्नानंतरच्या १२-१५ वर्षानंतर हेच होत असेल.
पण वेड्या मनाला थोडी ना समजत इतकं लगेच.नवरा जरी असला तरी तो आपला प्रियकर ही असतोच की!पण प्रियकरावर एवढा राग येऊ शकतो? तिलाच समजायचं नाही आपलं वागणं चूक की बरोबर .या अशा भरकटलेल्या अवस्थेत अजून च घालमेल व्हायची तिची.
(No subject)
हा हा..
हा हा..
हो ॲक्चुअली.
खोकल्याने घसा फाटलाय. आवाज घोगरा आणि सेक्सी झालाय. कधी अचानक थुंकताना रक्त कोसळतेय. तरीही ऑफिसचे काम वाढलेय ते करावे लागतेय. पण या सर्वातही आयुष्यात असे काही मजेशीर घडतेय की हे सगळे त्रास गौण वाटावेत.
असो, ही काळजी ही आपुलकी आवडली. याचसाठी मायबोली मला माझे दुसरे घर वाटते.
खोकल्याने घसा फाटलाय. आवाज
खोकल्याने घसा फाटलाय. आवाज घोगरा आणि सेक्सी झालाय. > सर आपण पाच पंचवीस प्रतिसादांची सोय करत आहात हे मी नम्र पणे सांगू इच्छितो..
इतका त्रास होत असतानाही सर
इतका त्रास होत असतानाही सर दारुबंदी चे काम इतक्या धडाडीने, नेटाने पुढे नेत आहेत ते बघून माझ्या डोळ्यात पाणीच आले आहे
स्वतःची पर्वा न करता समाजासाठी टनमणधन अर्पण करणाऱ्या महान समाजसेवकांचीच मला आठवण झाली
आजकाल हे लोकं दुर्मिळ झाले आहे
सर, वंदन स्वीकारावे
तरी मी म्हणते की या धाग्यावर
तरी मी म्हणते की या धाग्यावर प्रतिसादांचा पाऊस कसा पडतोय...
मोरा पिया मोसे बोलत नाही हे
मोरा पिया मोसे बोलत नाही हे गाणं वाजवत मस्त कॉकटेलचे घोट घ्यायचे. खरंतर या मूडला सिगरेटचे झुरके पण हवेत.
भरत छान उपरोधिक पोस्ट
भरत छान उपरोधिक पोस्ट
पण सामान्य जनतेला हे समजणे अवघड की यात तुम्ही दारू सिगारेटवर ताशेरेच ओढत आहात. जसे ते शोले चित्रपटात अमिताभ मौसीला धर्मेंद्रची एकेक व्यसने सांगतो..
अच्छा, म्हणजे सर जे दारू पिऊ
अच्छा, म्हणजे सर जे दारू पिऊ नका म्हणत असतात ते उपरोधिकपणाने होतं होय
खोकल्याने घसा फाटलाय. >>>
खोकल्याने घसा फाटलाय. >>> दारू विरूद्ध घसा ताणून आवाज काढल्याचे परिणाम पाहतोहेस ना करूणाकरा? हात जोडतो. त्यांना इथेच थांबव.. कल्पनाही करवत नाही रे बाबा! भयंकर!!
तरी अजून दुसऱ्या सरांचे आगमन
तरी अजून दुसऱ्या सरांचे आगमन झाले नाही.
Divorce party is on. Drinks
Divorce party is on. Drinks are on me. Food is from Swiggy
माबो करांचे सरांवरील प्रेम
माबो करांचे सरांवरील प्रेम बेगडी आहे... सरांची खरेच काळजी असती तर कोणीतरी एव्हाना सरांच्या दुखर्या घश्यासाठी प्रेमाने हॉट ब्रँडी किंवा तत्सम एक जळजळीत कॉकटेल सुचवले असते.
कृपया माझ्या पोस्टमध्ये जिथे
कृपया माझ्या पोस्टमध्ये जिथे नाही तिथे उपरोध घुसवू नये.
धन्यवाद.
हेही तुम्ही उपरोधाने म्हणत
हेही तुम्ही उपरोधाने म्हणत असणार
कोणीतरी एव्हाना सरांच्या
कोणीतरी एव्हाना सरांच्या दुखर्या घश्यासाठी प्रेमाने हॉट ब्रँडी किंवा तत्सम एक जळजळीत कॉकटेल सुचवले असते.>>
तुम्ही दारू कशी पिता वर टाकलेलं
सरांचे नेहमी येणेजाणे असते तिकडे
नायिकेच्या समस्येवर चर्चा
नायिकेच्या समस्येवर चर्चा केली तर चालेल का ?
आशुचँप तुमचे सरांवरील प्रेम
आशुचँप तुमचे सरांवरील प्रेम आणि काळजी कळून येण्यासाठी... आजारी माणसाला जसे ईथे तिथे जास्ती ये जा न करायला लावता सगळे खाणेपिणे जिथल्या तिथे हातात आणून दिले जाते... तसे खोकल्यावरच्या कॉकटेलची रेसेपी खास सरांसाठी ईथेच आणायला हवी
चीअर्स !!
चीअर्स !!
खोकल्यावर हे ट्राय करा..
मद्याच्या आहारी जाऊ नका _/\_
क्रमश: कथा दिसते. पुढील भागात
क्रमश: कथा दिसते. पुढील भागात नायिका नक्कीच बदललेली असेल.
कदाचित कथा वाचकांनी पूर्ण
कदाचित कथा वाचकांनी पूर्ण करायची असेल. टीप लिहीताना शाई संपली असेल.
कथा पूर्ण करायला त्यात विबांस
कथा पूर्ण करायला त्यात विबांस ची फोडणी द्यायला हवी
पण वेड्या मनाला थोडी ना समजत
पण वेड्या मनाला थोडी ना समजत इतकं लगेच.नवरा जरी असला तरी तो आपला प्रियकर ही असतोच की!पण प्रियकरावर एवढा राग येऊ शकतो? तिलाच समजायचं नाही आपलं वागणं चूक की बरोबर .या अशा भरकटलेल्या अवस्थेत अजून च घालमेल व्हायची तिची. >>> पुढे...
अशातच तिला मोनाने एका साईटबद्दल सांगितलं. तिने उत्सुकतेने मग काळजीपूर्वक स्पेलिंग लिहून घेतलं आणि आपलं खातं टिंडरवर उघडलं. आपले फोटो अपलोड केले पण बरेच दिवसात काहीच झालं नाही.
आता पुढे.
Spelling chukle asave.
Spelling chukle asave.
मला अजिबात प्रतिक्रिया देता
..
प्रतिसादाचे काही नियम आहेत
प्रतिसादाचे काही नियम आहेत काय text length वगेरे?सतत error येतेय.
सगळ्यांचे मनःपूर्वक धन्यवाद
सगळ्यांचे मनःपूर्वक धन्यवाद.माझ्यासारख्या नवीन लेखकाला कथा वाचली जाणे याहून मोठी गोष्ट ती काय असेल? खुप खुप positivity वाटली कमेंट्स मुळे.
बऱ्याच गोष्टी कळल्या ही नाही
बऱ्याच गोष्टी कळल्या ही नाही मला इथे लाईक कोतबा वगेरे.खूप हसायला ही आले वाचून फ्रीज,माठ,barcounter,बाहेर चा प्रियकर, घटस्फोट !
घर चालवणे like running a
घर चालवणे like running a institute.Corporate madhe kam केल्याने rewards ,recognition ,salary मिळते.घर सांभाळणाऱ्या बहुतांशी बायकाना मात्र हे सहजी मिळत नाही.
मग मात्र तिची चीडचीड ,त्रागा
मग मात्र तिची चीडचीड ,त्रागा सगळ्यांना ठळकपणे सगळ्यांना जाणवतो.
अशाच मनस्थितीची नायिका साकारण्याचा प्रयत्न होता माझा पण तो नीट नाही जमला.
इथले diverse मत वाचल्यावर
इथले diverse मत वाचल्यावर मलाच माझं लिखाण अपुर वाटतंय नक्कीच एक सुधारित नायिका उभी करता आली असती याची खंत जाणवते.
Pages