माबो वर धोखा बद्दल लोकांच्या प्रतिक्रिया बघून चित्रपट बघितला
माझे पण परीक्षण १० मुद्द्यांचे
चित्रपटात धोका कॉर्नर वर दिसण्या ऐवजी कॅमेरा खुशाली कुमार च्या प्रत्येक कॉर्नर वर फिरतो
माझे परीक्षण
१ आये पागल औरत (जेठालाल च्या टोन मध्ये ) अतिरेकी आणि पोलीस हुन धोके दायक असते
२ परीक्षित खुराणा आंबटशौकीन अतिरेकी आहे ,माधवन आंबटशौकीन नवरा आहे ,दर्शन कुमार आंबट शौकीन पोलीस आहे आणि खुशाली कुमार पण आंबट शौकीन आहे
३ वेडी बाई सकाळ पासून साडी वर आहे पण बहुतेक पूर्ण आयुष्यात पहिल्यांदाच ( कोणाला तरी बोलावलेले असते )
४ अतिरेकी तिला शिकवतो पाणी आणि चहा द्याल
५ ती अतिरेक्याला रडगाणे सांगते आणि तो सुरु होतो "आपण दोघे एकाच तलावात आहो आणि आपले कपडे कोणी चोरून घेतो "
६ खुशाली कुमार चांगला सभिनय करते पण ते दिव्या खोसला पेक्षा (सत्यमेव जयते )
७ र माधवन पहिल्यांदा ओव्हर acting दिसतो
९ प्रत्येक जण धोकेबाज आहे ,प्रेक्षक पण जे फक्त खुशाली ला बघायला जातात
१० दामिनी मध्ये एक दृश्य होते ,या तो दामिनी पागल है या चालाकं है ,खुशाली इथे मधेच पागल बनते ,मधेच चलाख बनते आणि अतिरेक्याला गुंगवते ,मधेच परत पागल बनते
बघणारे पागल बनतात
छान. पुलेशु
छान. पुलेशु