Submitted by विक्रमसिंह on 15 September, 2022 - 11:39
एका युगाचा अंत . हा आठवडा काय घेऊन आलाय . सेरेना रिटायर झाली आणि आता रॉजर . काय बोलणार आणि लिहिणार त्याच्या विषयी . १०० पुस्तके तरी होतील त्याच्यावर .
आम्हाला अप्रतीम टेनिस पाहिल्याचा आनंद दिला . भारताच कोणी नसले तरी आम्ही त्याच्या साठी सगळे सामने पहायचो . सुरुवातीला तू चिडकी होतास . पण नंतर Humility personsonified .
असो .
तुझ्या जुळ्या मुलांना आणि मुलींना तू घडवत असशीलच . तुझ्या सारखेच असोत . वाट बघतोय .
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
फारच थोडकं लिहिलंय.
फारच थोडकं लिहिलंय.
100 पुस्तकं होतील म्हणता इथे अजुन लिहायला पाहिजे होतं.