मायबोली गणेशोत्सव २०२२- स्पर्धा - मतदानाच्या धाग्यांची लिंक आणि प्रवेशिका यादी

Submitted by संयोजक on 11 September, 2022 - 18:33

लेखन स्पर्धा - कॉलेजचे ते मोरपिशी दिवस - मतदान
https://www.maayboli.com/node/82443

लेखन स्पर्धा - कॉलेजचे ते मोरपिशी दिवस - प्रवेशिका

१. कॉलेजचे ते मोरपिशी दिवस - ऋन्मेऽऽष
https://www.maayboli.com/node/82403

२. कॉलेजचे मोरपिशी दिवस - भरत.
https://www.maayboli.com/node/82344

३. कॅालेजचे मोरपिशी दिवस- मोहिनी१२३
https://www.maayboli.com/node/82333

४. कॉलेजचे मोरपिशी दिवस - बस्स, इतकंच! - स्वाती_आंबोळे
https://www.maayboli.com/node/82359

५. कॉलेजचे ते मोरपिशी दिवस - रूपाली विशे - पाटील
https://www.maayboli.com/node/82358

६. कॅालेजचे मोरपिशी दिवस- अतरंगी
https://www.maayboli.com/node/82382

७. मोरपिशी दिवस - सिम्बायोसिस - मेधा
https://www.maayboli.com/node/82364

८. कॉलेजचे ते मोरपिशी दिवस - असामी
https://www.maayboli.com/node/82357

९. कॉलेजचे ते मोरपिशी दिवस - फारएण्ड
https://www.maayboli.com/node/82338

१०. कॉलेजचे ते मोरपिशी दिवस- कविन
https://www.maayboli.com/node/82315

११. कॉलेजचे ते मोरपिशी दिवस !! - प्रेरणा कुलकर्णी
https://www.maayboli.com/node/82337

१२. कॉलेजचे ते मोरपिशी दिवस- हाडळीचा आशिक
https://www.maayboli.com/node/82428

हस्तलेखन स्पर्धा - विषय - स्वतंत्र भारत - मोठा गट - मतदान
https://www.maayboli.com/node/82444

हस्तलेखन स्पर्धा - विषय - स्वतंत्र भारत

मोठा गट - प्रवेशिका

१. हस्तलेखन स्पर्धा - (मोठा गट ) - मायबोली आयडी - बिपिन सांगळे
https://www.maayboli.com/node/82231

२. हस्तलेखन स्पर्धा - मोठा गट- लंपन
https://www.maayboli.com/node/82270

३, हस्तलेखन स्पर्धा - (मोठा गट) - स्वाती_आंबोळे
https://www.maayboli.com/node/82194

४, हस्तलेखन स्पर्धा - मोठा गट - आबा.
https://www.maayboli.com/node/82289

५. हस्त लेखन स्पर्धा - मोठा गट - प्रिया रुजु
https://www.maayboli.com/node/82400

६. हस्तलेखन स्पर्धा - मोठा गट - हर्पेन
https://www.maayboli.com/node/82261

७. हस्तलेखन स्पर्धा - मोठा गट - मोहिनी१२३
https://www.maayboli.com/node/82173

८. हस्ताक्षर स्पर्धा- मोठा गट - मायबोली आयडी- रूपाली विशे - पाटील
https://www.maayboli.com/node/82217

९. हस्तलेखन स्पर्धा- मोठा गट-वावे
https://www.maayboli.com/node/82187

१०. हस्तलेखन स्पर्धा - मोठा गट - जरबेरा
https://www.maayboli.com/node/82384

११. हस्तलेखन स्पर्धा - (मोठा गट) - (अनिता)
https://www.maayboli.com/node/82335

१२. हस्तलेखन स्पर्धा - मोठा गट - मनस्विता
https://www.maayboli.com/node/82324

१३. हस्तलेखन स्पर्धा - मोठा गट 'ब' -साक्षी
https://www.maayboli.com/node/82347

१४. हस्तलेखन स्पर्धा - मोठा गट - शंतनू
https://www.maayboli.com/node/82205

१५. हस्तलेखन स्पर्धा ...मोठा गट ... मायबोली आयडी ...मनीमोहोर
https://www.maayboli.com/node/82207

१६. हस्तलेखन स्पर्धा - ब गट - मित
https://www.maayboli.com/node/82332

१७. हस्तलेखन स्पर्धा - मोठा गट 'ब' - _मयुरी_
https://www.maayboli.com/node/82346

१८. हस्तलेखन स्पर्धा - मोठा गट - झेलम
https://www.maayboli.com/node/82298

१९. हस्तलेखन स्पर्धा - मोठा गट- GRU
https://www.maayboli.com/node/82272

२०. हस्तलेखन स्पर्धा-मोठा गट:ब:मायबोली आयडी-सस्मित
https://www.maayboli.com/node/82190

२१. हस्तलेखन स्पर्धा -(मोठा गट 'ब')-मायबोली आयडी सारिवा(sariva)
https://www.maayboli.com/node/82224

२२. हस्तलेखन स्पर्धा - मोठा गट - स्वरुप
https://www.maayboli.com/node/82279

२३. हस्तलेखन स्पर्धा - मोठा गट- स्वान्तसुखाय
https://www.maayboli.com/node/82271

२४. हस्तलेखन स्पर्धा-मोठा गट-मायबोली आयडी- प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
https://www.maayboli.com/node/82223

२५. हस्तलेखन स्पर्धा - मोठा गट - मैत्रेयी
https://www.maayboli.com/node/82236

२६. हस्तलेखन स्पर्धा - मोठा गट - पल्लवी ०९
https://www.maayboli.com/node/82240

२७. हस्तलेखन स्पर्धा- मोठा गट-अस्मिता.
https://www.maayboli.com/node/82198

२८.हस्तलेखन स्पर्धा - मोठा गट - प्राचीन
https://www.maayboli.com/node/82210

२९. हस्तलेखन स्पर्धा - मोठा गट- मायबोली आयडी: मुग्धटली
https://www.maayboli.com/node/82203

३०. हस्तलेखन स्पर्धा मोठा गट :ब: मायबोली आयडी: अश्विनीमावशी
https://www.maayboli.com/node/82176

छोटा गट - प्रवेशिका

हस्तलेखन स्पर्धा - विषय - स्वतंत्र भारत - छोटा गट - मतदान
https://www.maayboli.com/node/82445

१. हस्ताक्षर स्पर्धा - छोटा गट - विवान (मायबोली आयडी - रूपाली विशे - पाटील)
https://www.maayboli.com/node/82318

२. हस्तलेखन स्पर्धा - छोटा गट 'अ' - मिताली ( मायबोली आयडी : _मयुरी_ )
https://www.maayboli.com/node/82345

३. हस्तलेखन स्पर्धा - अ गट - मित - मल्हार
https://www.maayboli.com/node/82341

४. हस्तलेखन स्पर्धा - छोटा गट - मुग्धटली - छोट्या दोस्ताचे नाव - समर्थ
https://www.maayboli.com/node/82326

चित्रकला स्पर्धा- मोठा गट - पावसाळ्यातील दृश्य - मतदान
https://www.maayboli.com/node/82446

चित्रकला स्पर्धा- मोठा गट - पावसाळ्यातील दृश्य - प्रवेशिका

१. चित्रकला स्पर्धा - पावसाळ्यातील दृश्य- jui.k- जुई
https://www.maayboli.com/node/82398

२. चित्रकला स्पर्धा- मोठा गट - पावसाळ्यातील दृश्य- uju
https://www.maayboli.com/node/82401

३. चित्रकला स्पर्धा - पावसाळ्यातील दृश्य - मॅगी
https://www.maayboli.com/node/82391

४. चित्रकला स्पर्धा - पावसाळ्यातील दृश्य - मुग्धमानसी
https://www.maayboli.com/node/82192

५. चित्रकला स्पर्धा - पावसाळ्यातील दृश्य २- मुग्धमानसी
https://www.maayboli.com/node/82371

६. चित्रकला स्पर्धा मोठा गटः अश्विनीमावशी पावसाळ्यातील दृश्य
https://www.maayboli.com/node/82191

पाककृती स्पर्धा क्र १- तिरंगी पदार्थ - मतदान
https://www.maayboli.com/node/82447

पाककृती स्पर्धा क्र १- सारे जहाँँ से अच्छा...तिरंगा हमारा..अर्थात तिरंगी पदार्थ - प्रवेशिका

१, पाककृती स्पर्धा-१ - तिरंगी पास्ता - sonalisl
https://www.maayboli.com/node/82421

२. पाककृती स्पर्धा क्र १- सारे जहाँँ से अच्छा...तिरंगी सॅलड..मनीमोहोर
https://www.maayboli.com/node/82343

३. पाककृती स्पर्धा-१ - तिरंगी पदार्थ - तिरंगी रवा टोस्ट - साक्षी
https://www.maayboli.com/node/82412

४. पाककृती स्पर्धा-१ - तिरंगी पदार्थ - सुशी आणि माकी रोल्स - अमितव
https://www.maayboli.com/node/82404

५.पाककृती स्पर्धा-१ - तिरंगी पदार्थ - व्हिएतनामी फ्रेश स्प्रिंग रोल्स - अमितव
https://www.maayboli.com/node/82219

६. पाककृती स्पर्धा क्र १- तिरंगी पदार्थ- अतरंगी
https://www.maayboli.com/node/82383

७. पाककृती स्पर्धा-१ - तिरंगी पदार्थ - क्रंची फेनेल सॅलड - मायबोली आयडी -आ_रती
https://www.maayboli.com/node/82352

८. पाककृती स्पर्धा क्र १ : तिरंगा झेंडा/वडी - मंजूताई
https://www.maayboli.com/node/82348

९. पाककृती स्पर्धा-१ - तिरंगी पदार्थ - शाम सवेरा - म्हाळसा
https://www.maayboli.com/node/82423

पाककृती स्पर्धा क्र २ - कड'धान्य' 'धान्य' पे लिखा है - मतदान
https://www.maayboli.com/node/82448

पाककृती स्पर्धा क्र २ - कड'धान्य' 'धान्य' पे लिखा है - प्रवेशिका

१. पाककृती स्पर्धा-२ - कडधान्यांपासून तिखट पदार्थ - मूग ज्वारी मेथीचे नोफेल वॅाफल्स/अप्पे- म्हाळसा
https://www.maayboli.com/node/82354

२. पाककृती स्पर्धा २- कडधान्याची कटोरी चाट -अस्मिता.
https://www.maayboli.com/node/82353

३. पाककृती स्पर्धा क्र २- फलाफल बॉम्ब-साक्षी
https://www.maayboli.com/node/82355

४. पाककृती स्पर्धा २: पौष्टिक टोस्ट - मंजूताई
https://www.maayboli.com/node/82342

५. कडधान्यांची सलाड बास्केटः मायबोली आयडी: अश्विनी मावशी
https://www.maayboli.com/node/82311

६. पाककृती स्पर्धा-२ - अख्खा मसूर कटलेट/कबाब/पॅटिस - स्मिता श्रीपाद
https://www.maayboli.com/node/82427

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा धागा मला हेडरमधे दिसत नाही, शोधावा लागला. काल दिसत होता बहुतेक. नवा प्रतिसाद असेल तरच दिसतो बहुतेक. तिथे पिन करुन ठेवला तर मतदान करु इच्छिणार्‍यांना सोपे जाईल.

निकाल तर दिसला पाहिजे ना जसा कालपर्यंत दिसत होता.
संयोजक, तुम्ही पण पूर्ण चेक करून सांगाना!
उगाच तेवढ्या प्रश्नाला तेवढेच उत्तर असं नको.

@मोहिनी१२३ >> मतदानाची प्रोसेस अशी बनवली होती कि मतदान होईपर्यंत रिझल्ट कोणालाही दिसता कामा नये, परंतु काही तांत्रिक कारणामुळे रिझल्ट आधीच दिसत होता. तांत्रिक अडचण आता सोडवली आहे. मतदान पूर्ण होईपर्यंत कोणालाही निकाल दिसणार नाही. चालू निकाल बघून कोणीही मतदान करू नये यासाठी हि पद्धत अवलंबली होती. एकदा मतदान केल्यावर तुम्हाला परत स्पर्धकांचे ऑप्शन दिसणार नाहीत . कोणीही परत मतदान करू नये यासाठी ती लिंक परत दिसणार नाही.

संयोजक मंडळी
चुभू द्यावी घ्यावी

यातून स्वरचित रचना विभाग वगळला आहे का ?

@धनि >> मतदान उद्यापर्यंत चालेल त्यानंतर निकाल घोषित केला जाईल.
@बिपिनसांगळे >> स्वरचित रचना हा उपक्रम होता त्यामुळे त्यासाठी मतदान ठेवले नाही.

संपला माबो गणेशोत्सव, झाला मतदानाला आरंभ,
रघूच्या हस्ते द्यावे सर्टीफिकेट, होऊद्या पारितोषिक समारंभ.

उखाणे धागा कुठे गेला?