Submitted by मनिम्याऊ on 11 September, 2022 - 01:22
हस्तकला .. क्ले मॉडेलिंग
विजयालक्ष्मी: वय ५ वर्षे ११ महिने.
विषय: निसर्ग
माध्यम : क्ले
बेस म्हणून प्लास्टिकच्या डब्याचे झाकण वापरले आहे
१.
२.
३. आनंद.. (pose repeated from २०२० मायबोली गणेशोत्सव)
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सहा वर्षाच्या मुलीने एवढं
सहा वर्षाच्या मुलीने एवढं सगळं चिकाटीने एके जागी बसून करणं हेच कौतुकास्पद आहे.
मला पोपट खूप आवडले.
शेवटच्या फोटोतल्या मॉडेलचे स्माइल लोभसवाणे आहे.
खुपच सुंदर, पक्षी छान दिसत
खुपच सुंदर, पक्षी छान दिसत आहे.... मस्त
झाड पण आवडलं
सुंदर! पोपट छान जमलेच आहेत
सुंदर! पोपट छान जमलेच आहेत आणि फळावर ताव मारण्याची action सुद्धा व्यवस्थित जमली आहे.
खाली फुलपाखरं भिरभिरताहेत.
शाब्बास विजयालक्ष्मी!
खूप छान.
खूप छान.
रंगसंगती किती सुरेख दिसतेय..
रंगसंगती किती सुरेख दिसतेय..
किती सुंदर केलंय! खूप मस्त!
किती सुंदर केलंय! खूप मस्त!
खूपच मस्त.
खूपच मस्त.
विजयालक्ष्मी छोटी कुंभार,
विजयालक्ष्मी छोटी कुंभार, खूपच सुंदर केले आहे।
खूप सुन्दर केलं आहे.
खूप सुन्दर केलं आहे.
खूपच मस्त केलय. झाड पक्षी
खूपच मस्त केलय. झाड पक्षी परफेक्ट.
गोड, गोड एकदम तुमची छोटी माऊ
गोड, गोड एकदम तुमची छोटी माऊ आणि तिची कलाकृती दोन्ही.
शाबास विजयालक्ष्मी.
जेमतेम 6 वर्षांच्या मुलीने
जेमतेम 6 वर्षांच्या मुलीने इतके सुरेख,वयाच्या मानाने किचकट करणे खरंच कौतुकास्पद आहे.मस्त मस्त.
फळे खाणारे पक्षी छानच आहेत.
आई ग्ग, कसले क्यूट आहे...
आई ग्ग, कसले क्यूट आहे... आर्ट आणि आर्टिस्ट दोन्ही
आर्ट आणि आर्टिस्ट दोन्ही
आर्ट आणि आर्टिस्ट दोन्ही सुंदर!
खुपच सुंदर, पक्षी छान दिसत
खुपच सुंदर, पक्षी छान दिसत आहे..>>+१
किती गोड आहे सगळंच !
किती गोड आहे सगळंच !
किती गोड! ते पिटुकले पक्षीतर
किती गोड! ते पिटुकले पक्षीतर भारीच क्यूट आहेत!
छोट्या कुंभाराला मोठी शाबासकी!
मस्त, शाब्बास विजयालक्ष्मी
मस्त, शाब्बास विजयालक्ष्मी
खूप सुंदर...
खूप सुंदर...
लेकीचं हास्य अगदी निर्मळ..
सगळ्यांचे मनपूर्वक आभार..
सगळ्यांचे मनपूर्वक आभार..
अप्रतिम आहे.खूप सुंदर.
अप्रतिम आहे.खूप सुंदर.
अरेवा फारच सुंदर आणि
अरेवा फारच सुंदर आणि क्रिएटिव्ह. लेकीचं हसू पण गोड आहे.
खूप सुंदर केलंय!
खूप सुंदर केलंय!
काल लेकीला हा फोटो दाखवला..
काल लेकीला हा फोटो दाखवला.. तीनेही काहीसं असंच बनवायचा प्रयत्न केला.. हिरवा रंग नव्हता म्हणून दोन रंगाचे प्लेडो मिक्स करून हिरवा रंग बनवला.. पक्षी बनवायला घेईपर्यंत प्लेडो संपलेला .. मला आज नवीन प्लेडो आणून द्यायला सांगितलाय
अरे वा! मस्तच म्हाळसा! खूप
अरे वा! मस्तच म्हाळसा! खूप छान केलं आहे मुलीने
विजयालक्ष्मी - कसलं गोड आहे!!
विजयालक्ष्मी - कसलं गोड आहे!! म्हाळसा कन्या पण मस्त!!
किती गोड , क्ले चं चित्रपण
किती गोड , क्ले चं चित्रपण आणि विजयालक्ष्मी पण.ते पक्षी पानं फळं सुर्य सगळंच क्युट .
म्हाळसे तुझी लेक पण उत्साही आहे . मस्त केलय तिने सुद्धा.
पुढच्या गणेशोत्सवात सुद्धा
पुढच्या गणेशोत्सवात सुद्धा असेच उत्साहाने सहभागी व्हा !
उत्साहाने सहभागी झाल्याबद्दल तुम्हाला खालील विशेष पुरस्कार देण्यात येत आहे.
खूप खूप धन्यवाद..
खूप खूप धन्यवाद..
अभिनंदन!
अभिनंदन!