Submitted by mrunali.samad on 10 September, 2022 - 11:02
दादाने पार्टिसीपेट केलं, मग मी पण करणार म्हणून माहिराचे हे प्ले डो एनिमल्स
१. बेबी टेडी.
३.बेडूक
३.क्रोकोडाईल
४.चुलबुला किडा
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त बनवलेत की! शाब्बास
मस्त बनवलेत की! शाब्बास माहिरा.
किडा चांगलाच जमलाय
किडा चांगलाच जमलाय
गोड च, आणि नावं पण माहिरानेच
गोड च, आणि नावं पण माहिरानेच दिली वाटतं. चुलबूला किडा![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
मस्तच शाब्बास माहिरा
मस्तच शाब्बास माहिरा
हो माहिरानेच दिली आहेत नावं.
हो माहिरानेच दिली आहेत नावं..ते बेडूक मी लिहिले तर तो फ्रॉग आहे म्हणे बेडूक नाहीये![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
किती क्यूट
किती क्यूट
छान च
छान च
छानच केलंय सगळं!
छानच केलंय सगळं!
फार क्युट बनलंय सगळं
फार क्युट बनलंय सगळं
क्युट आहे सगळे.
क्युट आहे सगळे.
क्युट एकदम. शाबास माहीरा.
क्युट एकदम.
शाबास माहीरा.
अरे वाह मस्तच बनवलेय,
अरे वाह मस्तच बनवलेय,![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मला तो किडा फार्र आवडला
छान. मला क्रोकोडाईल सगळ्यात
छान. मला क्रोकोडाईल सगळ्यात जास्त आवडली.
छान
छान
मस्तच माहिरा,शाब्बास!
मस्तच माहिरा,शाब्बास!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्तच.चुलबुला किडा जास्त
मस्तच.चुलबुला किडा जास्त आवडला, अगदी नावासकट.
सगळ्यांना थँक्स!
सगळ्यांना थँक्स!
चुलबुला किडा आवडता आहे..दिवसातून कितीदा तरी मोडत बसते पुन्हा बनवते.
मस्त बनवलेत
मस्त बनवलेत
मस्त केलेत. क्रोकोडायल तर
मस्त केलेत. क्रोकोडायल तर आपल्याकडे टक लावून बघत्येय वाटतंय.
किडा एकदम भारी बनवलायं
किडा एकदम भारी बनवलायं माहिराने..!
मस्त केलं आहे.
मस्त केलं आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
प्ले डो माझा पण आवडता खेळ आहे.
मुलीकडे गेले की मुलगी आणते माझ्यासाठी ही एक तिच्या मुलांबरोबर
छानच बनवलंय.
छानच बनवलंय.
चुलबुला किडा विशेष आवडला
क्युट एकदम.
क्युट एकदम.
खूपच छान. मला तो बेबी टेडी पण
खूपच छान. मला तो बेबी टेडी पण आवडला.
माहिरा, मस्त बनवलेस ग
माहिरा, मस्त बनवलेस ग
माहिराला सांगा, सगळेच खूप
माहिराला सांगा, सगळेच खूप आवडले म्हणून..
क्यूट आहेत सगळे प्राणी - आणि
क्यूट आहेत सगळे प्राणी - आणि हसरे आणि आनंदी!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
चुलबुला किडा जास्त आवडला,
चुलबुला किडा जास्त आवडला, अगदी नावासकट. >>> +१
मस्तच आहे हा छोटा कुंभार!
पुढच्या गणेशोत्सवात सुद्धा
पुढच्या गणेशोत्सवात सुद्धा असेच उत्साहाने सहभागी व्हा !
उत्साहाने सहभागी झाल्याबद्दल तुम्हाला खालील विशेष पुरस्कार देण्यात येत आहे.
धन्यवाद संयोजक !!
धन्यवाद संयोजक !!
Pages