Submitted by संयोजक on 9 September, 2022 - 14:56
आपल्या विनंतीला मान देऊन आणि ज्यांना गणेशोत्सवात धामधूम असल्यामुळे स्पर्धा आणि उपक्रमांमध्ये भाग घेता आला नसेल तर त्यांना एक संधी देण्यासाठी मायबोली गणेशोत्सव २०२२ यातील स्पर्धा आणि उपक्रमांसाठी येणाऱ्या प्रवेशिकांची मुदत रविवार ११ सप्टेंबर २०२२ रात्री १२ वाजेपर्यंत (अमेरिकेची पश्चिम किनार्यावरची प्रमाणवेळ) वाढवली आहे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हे भारी झालं काम !
हे भारी झालं काम !
पश्चिम किनारा! वाटल्यास हवाई
पश्चिम किनारा! वाटल्यास हवाई टाईम पण चालेल.![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
हे बरे केलेत.
हे बरे केलेत.
म्हणजे भारताचा टाईम वार काय
म्हणजे भारताचा टाईम वार काय झाला?
प्लीज लिहाल का.. प्रत्येकाला ते कॅलक्युलेट करायला नको
कॉलेज चे ते मोरपंखी दिवस -
कॉलेज चे ते मोरपंखी दिवस - सुर्या
लेखन प्रकाशित करताना ERROR येतो आहे.
@सुर्या... - काय ERROR
@सुर्या... - काय ERROR येतोय ?परत एकदा तरी करून बघा.
सुर्या, मायबोलीबाहेरच्या
सुर्या, मायबोलीबाहेरच्या स्मायलीज वापरल्यात का? तसं केलं तर एरर येते.