Submitted by मॅगी on 4 September, 2022 - 06:46
बर्याच दिवसांनी दोघींना मोकळा वेळ मिळाला होता. नाही म्हटले तरी काही वर्षे लोटली होती. पूलाखालुन बरेच पाणी वाहून गेले होते. अचानक एकीचे लक्ष तिकडे गेले.
दुसरी रिषभच्या हार घातलेल्या फोटोकडे बघत होती.
"हम्म, झालं ते झालं. डॉक्टर म्हणाले तो अजाणता बरीच वर्षे एचआयव्ही पॉझिटिव्ह होता. थँक गॉड, आमचं लग्न फक्त कागदावरच होतं. तो शेवटपर्यंत त्याच्या जुन्या प्रेयसीतच गूंग होता. असो, मला हवं होतं ते सगळं मिळालं." पहिली कोरड्याठक्क डोळ्यांनी आपल्या आलिशान बंगल्यावर नजर फिरवत म्हणाली.
दुसरीच्या चेहऱ्याचा रंगच उडाला. तीन वर्षांपूर्वी एका रात्री रिषभला थांबवत ती म्हणाली होती, "डोन्ट वरी, आय एम ऑन द पिल!"
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हीसुद्धा मस्त!
हीसुद्धा मस्त!
मस्त!
मस्त!
भारी!!
भारी!!
वा, मस्त.
वा, मस्त.
मस्त.
मस्त.
छान!
छान!
जबरदस्त..!!
जबरदस्त..!!
छान!
छान!
झकास. आवडली.
झकास. आवडली.
मस्तच
मस्तच
मस्त!
मस्त!
(No subject)
मस्त.
मस्त.
छान!
छान!
जबरदस्त, खूपच आवडली. मस्त
जबरदस्त, खूपच आवडली. मस्त मांडणी.
छान!
छान!
सहीये !
सहीये !