Submitted by मुग्धटली on 3 September, 2022 - 01:27
वयाच्या तिसऱ्या वर्षापासून आजतागायत हे गीत ऐकत आलो आहे. परमेश्वर कृपेने गाता गळा लाभल्याने स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी शाळेत गाण्याचा ही योग आला. यावर्षी शाळेतल्या मैत्रीणीच्या व्हॉट्स ॲप स्टेटस वर आपण म्हणत असलेल्या राष्ट्रगीताची अजून पुढची कडवी वाचायला मिळाली.
जेव्हा मायबोली गणेशोत्सवात हस्तलेखन स्पर्धेची घोषणा झाली तेव्हा आलेल्या प्रवेशिका पाहिल्यावर नेमकं हेच आठवलं. मूळ राष्ट्रगीतामध्ये अजून दोन कडवी आहेत, पण जागेच्या अभावी मी ती लिहीली नाही.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
छान अक्षर आहे.
छान अक्षर आहे.
आमच्या एका शिक्षिकेचं असं
आमच्या एका शिक्षिकेचं असं नीटनेटकं अक्षर होतं. छान मुग्धटली.
सुरेख, वळणदार .
सुरेख, वळणदार .
सुरेख आहे अक्षर.
सुरेख आहे अक्षर.
छान!
छान!
छान आहे अक्षर.
छान आहे अक्षर.
छान आहे अक्षर
छान आहे अक्षर
मस्त मुगु !!!
मस्त मुगु !!!