Submitted by शोधक on 27 July, 2022 - 07:55
मोरावळा घरी करायचा प्लॅन सारखा राहून जातोय. कोणाला पुण्यात/साताऱ्यात चांगला मोरावळा कुठे मिळतो माहित आहे का ?
मी ग्रीन फार्मसी चा वापरला पण साखर खूप जास्त वाटली , दुसरे काही खूप जास्त शिजवलेले वाटले ..
किसलेला किंवा पूर्ण आवळा कसाही चालेल ..
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
https://www.maayboli.com/node
https://www.maayboli.com/node/80752
शोधक, इथे खूप सोप्या पाकृ आहेत. बघा करून...
धन्यवाद धनवन्ती ! पाहतो ..
धन्यवाद धनवन्ती ! पाहतो ..