Submitted by अमोल_११२३ on 22 July, 2022 - 05:56

नमस्कार !
आम्ही मित्रांनी मिळून एक नवीन मराठी अँड्रॉइड ॲप आणलंय .
https://play.google.com/store/apps/details?id=com.crossword.marathi
ह्या ॲप वर खालील ४ खेळ आहेत जे खेळण्यास पूर्णपणे मोफत आहेत .
- मराठी शब्दकोडी
- मराठी शब्दशोध
- चित्र कोडी
- शब्द ओळखा
काही दिवसांपूर्वी मी इथे आमच्या वेबसाइट बद्दल माहिती दिली होती .
त्यावर आपण खूप चांगल्या व उपयुक्त प्रतिक्रिया व सूचना दिल्या होत्या.
हे ॲप त्या वेबसाइट चे वेगळे रूप आहे .
आम्ही आता काही नवीन खेळ सुद्धा ह्यात जोडले आहेत .
आपण हे ॲप जरूर डाउनलोड करून पहा व प्रतिक्रिया कळवा .
आपलाच उत्साही कार्यकर्ता
अमोल
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
अभिनंदन आणि शुभेच्छा!
अभिनंदन आणि शुभेच्छा!
ॲपसाठी अभिनंदन, पुढील
ॲपसाठी अभिनंदन, पुढील वाटचालीस शुभेच्छा आणि आमच्यासोबत शेअर केल्याबद्दल आभार
अभिनंदन आणि शुभेच्छा!...+१.
अभिनंदन आणि शुभेच्छा!...+१.
अभिनंदन. खूपच छान सोय.
अभिनंदन. खूपच छान सोय.
धन्यवाद !
धन्यवाद !