मायबोलीवरचे प्रतिसाद

Submitted by पशुपत on 17 April, 2022 - 11:21

पूर्वी , म्हणजे ३~४ वर्षापूर्वी पर्यंत चांगल्या लेखांना मनापासून वाचून, विश्लेषण - उहापोह करणारे ५~५० उत्तम प्रतिसाद येत. मूळ लेखाइतकेच तेही वाचनीय असत.
आता असे खुसखुशीत लिखाणही कमी झाले आहे आणि
आता बहुसंख्य प्रतिसाद एक-दोन शब्दांचे असतात.. जसे की
छान
सुंदर
आवडले
लिहीत रहा

आणि ते ही कथांना येतात..

तुम्हालाही हे जाणवले आहे का ?
असे होण्याची काय कारणे असावीत ?

Group content visibility: 
Use group defaults

प्रतिसाद कसा द्यावा यावर एव्हढा काथ्याकूट ? Lol
कसाही का असेना प्रतिसाद द्यावा सुचेल असा. लिहीणार्‍याला सुद्धा हुरूप येतो.
बाकीचे कसा देतात, देतात कि नाही हा त्यांचा प्रश्न !!

Pages