Submitted by ashokkabade67@g... on 22 March, 2022 - 05:29
।।राजकारण भारतात।।या ग्रुपमधे सध्या शिमगा संपला तरी बोंबाबोंब नाही झाली तिकडे प्रत्यक्ष राजकारणात रोजच शिमगा चालू आहे पण मायबोलीकरांची नाशिमगा ना बोबांबोंब काय राजकारणातून सन्यास घेतला कु काय ।सहज आठवण आली म्हणून इचारल बाकी समदी ठीक हाय ना ।
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
हाय हाय, समदं ठीक हाय.
हाय हाय, समदं ठीक हाय. जितपतूर धाग्यात मोदी, नेहेरु, गांधी , राहुल, प्रियंका, उधोजी, राऊत डोकवत न्हाईत तितपतूर धागा शांतच रहातो आन ही समदी मंडळी हिथं घुसली की मग धाग्याची शांताबाई होऊन समदी नाचायां लागत्यात. मंग सरकार येऊन धागा उडिवत्यात तवा डिजे बंद होतो.
2014 नंतर शिमगा रोज सुरू आहे
2014 नंतर शिमगा रोज सुरू आहे
मला वाटतंय कोण कोण आयडी उडाले
मला वाटतंय कोण कोण आयडी उडाले रणधुमाळीत हे चेक करायला धागा असावा
मी अजून आहे
यहा सब ठीक है
यहा सब ठीक है
सबकुछ ठीक ठाक है हालात ठीक
सबकुछ ठीक ठाक है हालात ठीक ठाक है