मराठी भाषा दिवस : अभिवाचन - राधे मी तुझाच गं - स्वाती_आंबोळे

Submitted by संयोजक-मभादि on 2 March, 2022 - 21:40

उपक्रम - अभिवाचन/कवितावाचन
सदस्य नावः स्वाती_आंबोळे
लेखः राधे मी तुझाच गं

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

खट्याळ कृष्ण व त्याची मिष्किल मनधरणी, आवाजाच्या चढौतारातून छान साकारलीस स्वाती. छान कविता व वाचन. निवड!!!

"राधे... " वगैरे नाव आणि स्वाती आंबोळे वाचून आधी आश्चर्यच वाटलं, मग ऐकल्यावर मजा आली! Happy

'फक्त फक्त' तुझा =)) =)) लब्बॉड कॄष्ण!!!
क्लोन Lol
>>>> भोळा भाबडा सापडलो म्हणुन अशी चिडतेस, तूच अनयसोबत आनंदात दिसतेस.
_/\_ किती ना हा कावेखोर, कांगावखोर पणा =))
फार सुंदर कविता स्वाती.

सर्व अभिप्रायदात्यांचे आभार! Happy

हा कल्पक उपक्रम राबवून अभिवाचनाची संधी आणि सोय दिल्याबद्दल संयोजक आणि प्रशासनाचेही आभार. Happy

स्वाती
गंमतीशीर कविता अन सादरीकरण

अशी कविता पाहिजे... मिंग्लिश मध्ये सर्व सामान्यांना कळणारी... मजा आली ऐकायला.. एक दोन ठिकाणी खुद्कन हसू आले...