Submitted by संयोजक-मभादि on 2 March, 2022 - 21:40
उपक्रम - अभिवाचन/कवितावाचन
सदस्य नावः स्वाती_आंबोळे
लेखः राधे मी तुझाच गं
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
उपक्रम - अभिवाचन/कवितावाचन
सदस्य नावः स्वाती_आंबोळे
लेखः राधे मी तुझाच गं
खट्याळ कृष्ण व त्याची
खट्याळ कृष्ण व त्याची मिष्किल मनधरणी, आवाजाच्या चढौतारातून छान साकारलीस स्वाती. छान कविता व वाचन. निवड!!!
"राधे... " वगैरे नाव आणि
"राधे... " वगैरे नाव आणि स्वाती आंबोळे वाचून आधी आश्चर्यच वाटलं, मग ऐकल्यावर मजा आली!
कविता आणि अभिवाचन, दोन्ही
कविता आणि अभिवाचन, दोन्ही अप्रतिम. फार फार आवडलं.
'फक्त फक्त' तुझा =)) =))
'फक्त फक्त' तुझा =)) =)) लब्बॉड कॄष्ण!!!
क्लोन
>>>> भोळा भाबडा सापडलो म्हणुन अशी चिडतेस, तूच अनयसोबत आनंदात दिसतेस.
_/\_ किती ना हा कावेखोर, कांगावखोर पणा =))
फार सुंदर कविता स्वाती.
सर्व अभिप्रायदात्यांचे आभार!
सर्व अभिप्रायदात्यांचे आभार!
हा कल्पक उपक्रम राबवून अभिवाचनाची संधी आणि सोय दिल्याबद्दल संयोजक आणि प्रशासनाचेही आभार.
मस्त!
मस्त!
कविता आणि अभिवाचन दोन्ही
कविता आणि अभिवाचन दोन्ही आवडलं.
स्वाती
स्वाती
गंमतीशीर कविता अन सादरीकरण
कविता आणि अभिवाचन, दोन्ही
कविता आणि अभिवाचन, दोन्ही अप्रतिम. फार फार आवडलं.>>>>+११११
अशी कविता पाहिजे... मिंग्लिश
अशी कविता पाहिजे... मिंग्लिश मध्ये सर्व सामान्यांना कळणारी... मजा आली ऐकायला.. एक दोन ठिकाणी खुद्कन हसू आले...
छान आहे कविता आणि सादरीकरणही
छान आहे कविता आणि सादरीकरणही मस्त!