मराठी भाषा दिवस : अभिवाचन - अदलाबदल - सामो

Submitted by संयोजक-मभादि on 28 February, 2022 - 13:07

उपक्रम - अभिवाचन/साहित्यवाचन
सदस्य नावः सामो
लेखः अदला बदल

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप छान..!
आवाज गोड आहे तुझा सामो..!!

माबोच्या या उपक्रमामुळे पहील्यांदा स्वतःचा आवाज, हेल, चढ-उतार ,आवाजाची पट्टी व फेक ऐकायला मिळाले. प्रचंड मजा वाटली. खूप विचित्र व नर्व्हसही वाटले.
यापुढे (म्हणजे या ३ अभिवाचनांनंतर) , जी की अगदी आतुरतेने, अक्षरक्षः लहान मुलांच्या उतावळेपणामुळे केली गेली, त्यांच्या पश्चात, परत जर कधी अभिवाचन केले (जे की नक्की करणार), अन्य सुंदर उतारे वाचून दाखवेन. बाप रे काय अलौकिक उतारे, कथा, कवितांचा खजिना आहे माबोवरती.

माबो व्यासपीठाचे आभार.

प्राचि आभार. हे म्हणजे लहान मुलास कँडी शॉप (गोळ्यांच्या दुकानात ) घेउन गेल्यासारखे वाटले. मस्त अनुभव होता.

गाणं शिकायला हवे होते. बाकी बाथरुम सिंगरच आहे. धन्स ऋन्मेष.
अवांतर - माझ्या दुसर्‍या घरात चंद्र आहे. हे ज्योतिषात रस असणार्‍यांसाठी.

लता व तलतच्या ही दुसर्‍या घरात चं आहे. दुसरे घर आवाजाचे (व्होकल कॉर्ड) घर. दुसर्‍या घरातील चं, जातकास, गोड आवाज दान देतो. अर्थात अनेक अन्य गोष्टीसुद्धा प्रभाव टाकतात.
तलतच्या २ र्‍या घरात चं + शनि आहे. Happy तलतचा आवाज म्हटलं की अंगावर काटा येतो. वारीसमधील त्याचा साधा डायलॉगही इतका गोड आहे, सुरैय्या मस्ट हॅव्ह हॅड टफ टाईम, स्टेयिंग फोकस्ड Happy

छान आहे कथा.
वाचली पण छान आहे. आवाज किती गोड आहे तुझा.

सामो Happy माझ्या डोळ्यासमोर आलीस अभिवाचन ऐकताना. आवाज गोड आहे तुझा. तू म्हणतेयस तसं नक्कीच वाच, अजून कथा ऐकायला आवडतील.

सामो

गोड आवाज
गोड वाचन
इथे असतात तर कँडी शॉप मध्ये न्या आणि तोंड गोड करा म्हणालं असतं

लडिवाळ आवाजात छान मार्दव आहे.
सुंदर कथेचे सुंदर अभिवाचन.
सीता और गीता आणि राजा और रंक आठवलं.
अदला बदल तशी ययातीतही आहे पण वैयक्तिक स्वार्थापोटी.

Pages