Submitted by kunjir.nilesh on 20 December, 2007 - 08:02
मी आज आहे...
मी उद्या नसेन...
कधीतरी कुणाच्या बोलण्यातुन दिसेन...
कधीतरी उभा असेन मी वाट पाहत स्तब्ध...
स्वर जपताना, फुलेल माझा शब्दन् शब्द...
गुलमोहर:
शेअर करा
मी आज आहे...
मी उद्या नसेन...
कधीतरी कुणाच्या बोलण्यातुन दिसेन...
कधीतरी उभा असेन मी वाट पाहत स्तब्ध...
स्वर जपताना, फुलेल माझा शब्दन् शब्द...
कवितेतून
कवितेतून अजून थोडा असतास / असतीस तर वाचतच राहिले असते...........इतक्या लवकर का संपवली?