Submitted by बिपिनसांगळे on 10 January, 2022 - 10:48
सल - अति लघुकथा
----------------------------
मैत्रिणीचा फोन आला . अन ...
ती आली . आम्ही दोघी त्याच्या घरी गेलो .
त्याला हॉलमध्ये ठेवण्यात आलं होतं. त्याला तसं पाहताच डोळ्यांत पाणी साठलं अन मनात आठवणी .
आताही तो कित्ती कूल दिसत होता ! ... तो गेला होता . पण आताही तो कसा शांत झोपल्यासारखा वाटत होता ... वाटलं - आत्ता त्याच्या कुशीत शिरावं अन त्याला बिलगून झोपावं .
आमच्या ब्रेकअप आधी कितीदा तरी मी ...
पण ब्रेकअप झालं नसतं ; तरी ताटातूट ठरलेली होतीच ! नियतीने ठरवलेली .
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
चांगली जमलीय अति लघुकथा...!
चांगली जमलीय अति लघुकथा...!
अर्र्रर्र.... कथा छान आहे पण
अर्र्रर्र.... कथा छान आहे पण वाचून वाईट वाटतं.
रुपाली सीमंतिनी आभार
रुपाली
सीमंतिनी
आभार