Submitted by धनुडी on 1 December, 2021 - 01:54
परत एकदा लिफाफे करण्याची उर्मी आली. मध्ये दिवाळीसाठी केले तेव्हा फोटो स्टेटस वर टाकले. तर बऱ्याच जणांनी लिफाफ्यासाठी विचारलं. आणि एक मैत्रिण बजाजभवन मध्ये प्रदर्शन लावणार आहे साड्यांचे तर तिथे ठेव म्हणाली. म्हंटलं बघू तर जमतय का, तर चक्क 117 लिफाफे झाले करून दोन दिवसात.
1)
2) हे पण
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
खूपच सुंदर लिफाफे आणि
खूपच सुंदर लिफाफे आणि ग्रीटिंग कार्डही. हा पेपर कितपत जाड असतो ?म्हणजे कार्ड शीट पेपर सारखाच आहे का ?
आ_रती धन्यवाद. कागद फार जाड
आ_रती धन्यवाद. कागद फार जाड नाही. पण ह्या पेपर्स ची जाडी वेगवेगळी असते. मी मागताना टिंटेड पेपर्स मागते. पण काही पेपर thick आणि काही पातळ असतात
जमलं तर हे कसं बनवता त्याचा
जमलं तर हे कसं बनवता त्याचा Video बनवून youtube वर upload करून इथे link द्या.
मी कुठलीही चित्र / आउट लाइन
मी कुठलीही चित्र / आउट लाइन काढून घेत नाही . हि फुलं डायरेक्ट कापते, पण मुड असावा लागतो. Happy >> कमाल आहे , मला वाटलं स्टेन्सिल असते तुझ्याकडे , अर्थात स्टेन्सिलने ही इतकं परफेक्ट कट करणं कठीणच आहे.
सगळ्या प्रतिसादकर्त्यांना
सगळ्या प्रतिसादकर्त्यांना धन्यवाद.

अजून काही फोटो टाकते इथे. वाड्यावर टाकले ते वाहून गेले.
हि ताजी ताजी आहेत काल रात्री केली.
आणि ही मागच्या डिसेंबर मधली


खूपच मस्त !!!
खूपच मस्त !!!
मला कोणी गिफ्ट देणार म्हणाले
मला कोणी गिफ्ट देणार म्हणाले तर मी म्हणेन एका पाकिटात पैसे देण्या ऐवजी अशी छान पाच सहा वेगवेगळी रिकामी पाकिटे द्या.
कसली भारी आहेत ही पाकिट्स !
कसली भारी आहेत ही पाकिट्स ! हे हाथ सॉरी , पाकीट्स दे दे ठाकूर …
अश्विनी,मानव, जाई धन्यवाद.
अश्विनी,मानव, जाई धन्यवाद.
आपण गटाला भेटलो ना तर नक्की देईन
मानव, मला हिच मागणी असते तू तुझी पाकिटं दे बाकी काही नको. पण मधे मी पाकिटांचा एवढा मारा केला की की सगळ्या बहिणी, जावा म्हणाल्या की बास एवढे पैसे आम्ही नाही देत कोणाला.
मी म्हंटलं ना मला मुड आला की मी पाकीटंच तयार करत बसते.
जाई : लेले पाकीट लेले
प्रोफाईल पिक मध्ये सुद्धा
प्रोफाईल पिक मध्ये सुद्धा मागे भिंतीवर लिफाफे चिकटवले आहेत का
नाही रे, हा वडलांच्या घरचा
नाही रे, हा वडलांच्या घरचा फोटो आहे. पुण्यात. ते कसली कसली कात्रणं चिकटवत असतात. आणि एक दोन फ्रेम आहेत मागे . त्यापैकी एक मी केलेली आहे.
लिफाफे सुंदर दिसत आहेत.
लिफाफे सुंदर दिसत आहेत.
सहीच धनुडी, अप्रतिम.
सहीच धनुडी, अप्रतिम.
धनुडी मस्त च लिफाफे. ह्याचे
धनुडी मस्त च लिफाफे. ह्याचे एकदा स्टेप बाय स्टेप ट्युटोरिअल घ्या आम्ही पण शिकू. व बनवू. आज अनुपमाच्या दिवाळी भागा मध्ये एक दिव्यांसाठी कागदी कव्हर बनवलेले दाखवले त्यात व्हाइट पेपर ला कात्रीने केलेली अनेक आकारांची भोके व त्याला आतून लावलेले बाहेरून लावलेले कलर फुल पेपर/ डेकोरेटिव्ह मटेरिअल होते. तुमच्या लिफाफ्यांची आठवण झाली. त्यात ले कलरफुल शंकरपाले कापून झाले की उरलेल्या कागदांतून असे कव्हर्स बनवता येतील.
तुमच्या कामात कला व मेहनत आहे.
छान कोरे करकरीत लिफाफे मस्त
छान कोरे करकरीत लिफाफे मस्त दिसताहेत! रंग संगती सुंदर आहे!
यंदा दिवाळीत परत मुहूर्त
अंजू, सोनालीस,अमा, मनमोहन धन्यवाद! ( राहून गेले होते)


यंदा दिवाळीत परत मुहूर्त लागला लिफाफे करायला
सुन्दर झालेत हे पण धनुडी....
सुन्दर झालेत हे पण धनुडी....
सगळेच लिफाफे खूप छान झालेत.
सगळेच लिफाफे खूप छान झालेत.
फारच मस्त आहेत.
फारच मस्त आहेत.
मस्त कलाकुसर
मस्त कलाकुसर

लिफाफे मस्तच आहेत धनुडी
लिफाफे मस्तच आहेत धनुडी
धन्यवाद, लिफाफे आवडले म्हणून
धन्यवाद, लिफाफे आवडले म्हणून आवर्जून सांगितल्या बद्दल , ममो, ssj, भक्ती साळूंके, झकोबा आणि आबा.
Pages