येड्यांची जत्रा हा चित्रपट बघत होतो तितक्यात मित्र आले गप्पा सुरु झाल्या . चित्रपट बदलून न्युज् चॅनेल लावले त्यात
कंगणा रणावात ह्या नटीने केलेल्या स्वातंत्र्याबाबतच्या विधानावर चर्चा सुरु होती.
कंगणा रणावात ही नटी आपल्या रोखठोक वा फटकळ वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असते. ऋतिक रोशन बरोबरचा वाद असो वा आमच्या मुंबईला pok मगण्याबद्दलचा वाद असो ती नेहमी येणकेन प्रकारे चर्चेत असते. सध्या ती नेहरू , महात्मा गांधीजी कसे चुकीचे होते, त्यांनी काय करायला हवे होते यावर आपले दैदिप्यमान विचार मांडत असते.
माझी बऱ्याच समाजातील विविध लोकात उठबस असते त्यांची लोकली ह्या बाबतीतला डेटा तिला कोण पुरवते ह्याबद्दल बरीच मत मतांतरे आहेत.
तीने अभ्यास् करून ही मते मांडली असे माझा एक् भोळा मित्र मानतो.
तर काहींच्या मते एखादा राजकीय पक्ष तिच्या तोंडाने आपली भूमिका वदवून स्वतःचे विचार मांडत असावा. काहींच्या मते एखाद्या संघटनेचे तिला पाठबळ असावे अर्थात खरे खोटे ती नटी च जाणो..
मी ह्या नटी चा एकही चित्रपट अद्याप पहिला नाही पण ही एक उत्तम अभिनेत्री आहे हे मला पटले.
२०१४ नंतर भारताला स्वातंत्र्य मिळाले असे मत तीने मांडले अर्थात अपेक्षेप्रमाणे गदारोळ झाला. भाजप सोडून इतर पक्षांनी तिच्यावर टिका केली ह्या गदारोळतच मराठी चित्रपट आणी नाट्य सृष्टीतील एक नट विक्रम गोखले ह्यानेही ह्या कगनाच्या वक्तव्याला पाठिंबा दिला पुंन्हा भाजप सोडून इतर पक्ष लोक त्या नटावर तुटून पडले.. त्या नटाने पत्रकार परिषद घेतलि एका परकीय वृत्तपत्रातील लेखा चा त्याच्याकड़े भरभक्कम पुरावा असल्याचे त्याचे मत आहे.
त्यातच एका टी व्ही शो मध्ये भाजपच्या एका युवा नेती ने देशाला स्वातंत्र्य ९९ वर्षाच्या करारावर मिळाले आहे अशी विनोदी भूमिका गंभीर पणे मांडली.
असो.
काय योगयोग असेल तो असो
येड्यांची जत्रा हा चित्रपट पूर्ण् पाहायलाच मिळत नाही.
हेमंत३३ - माझ्यापुरते बोलायचे
हेमंत३३ - माझ्यापुरते बोलायचे तर मी नेहेमीच म्हणत आलो आहे की इथले आलेल्या लोकांपेक्षा अधिक शिकलेले, अधिक कर्तुत्ववान असे संख्येने हजारपट लोक भारतातच आहेत. नारायण मूर्ती भारतातलेच, अंबानी भारतातलेच. अब्दुल कलाम भारतातलेच.राजकारणाविषयी काहीहि म्हणा, पण अर्थशास्त्रज्ञ म्हणून जगात मनमोहन सिंग यांना खूप मान आहे. त्यांच्याकडे पाहिले की कळते, कितीहि हुषार असा, भारतात तुमचे बारा वाजतील!
<<<काही अमेरिकेत राहून सर्व पाश्चिमात्य जीवन मान चा उपभोग घेवून भारतीय संस्कृती कशी महान आहे ह्याचे गुणगान गात असतात.>>>
मग बिघडले कुठे? जे खरे आहे ते सांगतो, कुठे रहातो याचा काय संबंध!
उगीचच काहीतरी! म्हणजे आम्ही इथे रहातो नि तुम्ही नाही याचा हेवा अगदी दिसून येतो!!
भारतात कुठे बोंबलायला भारतीय संस्कृति दिसते? दारू पिऊन धिंगाणा घालणारे लोक सगळे!
ती इथेच चांगली टिकेल.
इथल्या एका लेखकाने लिहीले आहे की इथल्या मोठमोठ्या कंपन्यांत भारतीय लोक सी इ ओ झाले कारण त्यांनी भारतीय संस्कृतीनुसार कामे केली नि इतरांना शिकवली. भारतात राहिले अस्ते तर बिचार्यांची जात काय म्हणत बसले असते लोक!!
मग अमेरिकेत बसून जात बघत
मग अमेरिकेत बसून जात बघत नाहीत का ? रोटीबेटी कुणात करता ?
तिकडेही काही गोमाता असतीलच की
इकडे जशा आहेत तशा तिकडेही अनाजीपंतुकड्या विखारी विचारसरणीच्या काही कालवडी असतीलच की....!!
येड्यांची जत्रा म्हणे ! अश्या
येड्यांची जत्रा म्हणे ! अश्या राजकारणी लोकांच्या जत्र बघण्यापेक्षा, त्यावर चर्चा करण्यापेक्षा म्हातारे कोतारे, लहान पोरे सोरे यांची येड्यांची जत्रा बघा. आयुष्य सार्थकी लागेल. आता काही वर्षाने मी पण म्हातारी होईन. पण आमच्या कडील सिनीयर सिटीझन्सचे वागणे पाहुन मला म्हातारपणाचा धसकाच बसलाय.

आम्ही सर्व ( सासरचे लोक ) एका नात्यातल्या लग्नाला गेलो होतो. आमचे चुलतमामे सासरे व त्यांच्या अर्धांगिनी यातील संवाद.
सासु ( वय वर्षे ७० ) : अहो तुम्ही तेलाची छोटी बाटली कुठे पाहीलीत का? मला सापडत नाही ती?
सासरेबुवा ( वय ७३ ) : मी कशाला घेऊ ती? तुझी तुच ठेवली असेल. बघ की नीट, वेंधळी कुठली ! मी कशाला तेल लावेन? माझ्या टकलावर इन मीन चार केस.
आता हा संवाद असा होऊ शकला असता.
साबा: वरील वाक्य
साबु : अगं तुझ्या पर्स मध्ये बघ. ठेवली असशील डाव्या उजव्या हाताने . सापडेल ती, नाही सापडली तर असु दे. एक दिवस तेल नाही लावले तर चालेल.
पण नाही ! सासरेबुवा नेहेमी भांडणाच्याच मूड मध्ये असतात. लहान मुले तर कायम गॅस वर असतात. त्यामुळे ही जत्रा बघा. लहान मुलांसाठी त्या रुन्म्याला सांगा. तसा ही तो रिटेच असतो.
Submitted by रश्मी. on 8
Submitted by रश्मी. on 8 December, 2021 - 23:45>>

अशा किस्शांचा एक धागा काढा वैनी... म्हआण्जे प्रत्येक जण त्यात अॅडिशन करेल
वेळ मिळाला की काढेन. नाहीतर
नको.. तुम्ही काढा..! बर्याच
नको.. तुम्ही काढा..! बर्याच दिवसात धागाच काढला नाही तुम्ही.
<<रोटीबेटी कुणात करता ?>>
<<रोटीबेटी कुणात करता ?>>
हा संशोधनाला चांगला विषय आहे.
यावर मी संशोधन केले नाही, पण जातपातच काय धर्म पण कित्येक भारतीय बघत नाहीत. बहुधा जास्तीत जास्त भारतीय ख्रिस्चन (अमेरिकन) व ज्यूइष (अमेरिकन) लोकांशीच लग्न लावतात. तसे कुणाची जात कुठली यात कुणाला स्वारस्य नाही.
म्हातारचळ आणि दारू एकत्र
म्हणजे आम्ही इथे रहातो नि तुम्ही नाही याचा हेवा अगदी दिसून येतो!!
कसलं हास्यास्पद वाक्य आहे. म्हातारचळ आणि दारू एकत्र आल्यावर काय होते हे बघायचे असेल तर ह्या झक्क्या नंध्या चे प्रतिसाद वाचावेत. पण ह्याला इथे इम्युनिटी आहे बाबा. सुरक्षा कवच आहे.
बंम्मसुरक्षा कवच का..??
बंम्मसुरक्षा कवच का..??
बंम्मसुरक्षा कवच का..??
बंम्मसुरक्षा कवच का..??
हो हो तेच. वैनींकडे फ्रांचायसी आहे म्हणे त्याची.
(No subject)
आहे की. तुझ्यासारख्या पिसाळ
आहे की. तुझ्यासारख्या पिसाळ आणी ओवेसींना ठिकाणावर आणायला लागतं ते.
झंप्या ते जव्वाद खानचे काय झाले रे?
सरकारने नथुराम कसाबला फाशी
सरकारने नथुराम कसाबला फाशी दिली
तेच सरकार घेईल बघून जावेदला
आहे की. तुझ्यासारख्या पिसाळ
आहे की. तुझ्यासारख्या पिसाळ आणी ओवेसींना ठिकाणावर आणायला लागतं ते.>>>>>>>>

ते फाशी देणारे सरकार वेगळे
सरकारने नथुराम कसाबला फाशी दिली तेच सरकार घेईल बघून जावेदला>>>>>>>>> ते फाशी देणारे सरकार वेगळे होते.. हे अतिरेक्यांना थेट हजारो कोटींच्या बिदागिसह सरकारी विमानाने कंदहरला सोडून येणारे सरकार आहे.
<< हे अतिरेक्यांना थेट हजारो
<< हे अतिरेक्यांना थेट हजारो कोटींच्या बिदागिसह सरकारी विमानाने कंदहरला सोडून येणारे सरकार आहे. >>
----- पैसे मागितले होते, काही $ दिले असतील का हे माहित नाही. पण परराष्ट्रव्यावहार खात्याचे मंत्री अगदी अतिरेक्यांसोबत त्याच विमानांत जाणे अगदी डोक्यांत जाते. त्यावेळी पण डोबाल होते कुठेतरी चर्चा करणार्या टिममधे.
स्वप्रसिद्धीचा चाळा… एबीपीने
स्वप्रसिद्धीचा चाळा… एबीपीने अशी घेतली शाळा ! : https://www.youtube.com/watch?v=zasaTjl8ztg
हहपुवा
हे व्हिडिओ बनवणारे थेट
हे व्हिडिओ बनवणारे थेट मुद्द्यावर का येत नाहीत ? किती ते पाल्हाळ !
जबरी विश्लेषण
जबरी विश्लेषण

कुबऱ्या ला मारलेला हागनदारीचा जोडा तर खतरनाक
आणाजी पंताच्या पणतू जंतांना
आणाजी पंताच्या पणतू जंतांना हागणदारीचे फार अप्रूप..!!
जंताला विष्टेत लोळायला जो
जंताला विष्टेत लोळायला जो आनंद मिळतो तो श्रीखंडात कुठे मिळणार? - आचार्य अत्रे.
हे कोण बोलतंय ?
हे कोण बोलतंय ?
सतत विष्ठा ! विष्ठा !! चा जप करणारे औरंग्याचे गुलांडे ?
कुबऱ्याने संभाजी महाराजांबद्दल विकृत लिहलय याच्याशी घेणेदेणे नाही , कुबऱ्याला मारलंय पवारांच्या बी ग्रेड ने यांच्याशीही काही घेणं देणं नाही !
पण तरीही या प्रकरणात बोलणार मात्र भाजपविरोधी .
मतिमंद पप्पू मध्ये पंतप्रधान पदाचे गुण शोधणाऱ्या गुलांडयाकडून कधी ? कुठे ? कसं बोलावं याची अपेक्षा ठेवणं म्हणजे अतीच झाले .
अनाजी पंतूकडे बेगाना शादित
अनाजी पंतूकडे बेगाना शादित दिवाने होऊन का वळावळा करतायत..? तुम्हाला कोणीही दक्षिणा देणार नाहीत... उगीच त्या पिठमाग्यासारखे दिवास्वप्ने बघत बसू नका... शिक्यावरील मागून आणलेल्या पिठाच्या झोळीला लाथ बसेल म्हणून वेळीच सावध व्हा.
गुलांडयाची वाढती संख्या आणि
गुलांडयाची वाढती संख्या आणि अशांतात या समिकरणाचा प्रत्यय इथे तरी येऊ नये , अशी एक खोटी आशा !
जंतूला कितीही वाटलं तरी तो
अनाजीपंताच्या पणतू जंताना कितीही वाटलं तरी ते साप नाही बनू शकत... ओलावा सुकेपर्यंत जिवंत राहू शकतात अन् मग अंतर्धान पावतात
ज्यांची रेकॉर्ड एकाच बाबीवर
ज्यांची रेकॉर्ड एकाच बाबीवर अडक अडक अडकून राहिली आहे त्यांच्याकरता
Fear of Worms Phobia – Scoleciphobia
Scoleciphobia (So-leh-kee-pho-be-ah) is also known by other names like Vermiphobia and Helminthophobia. They all mean the persistent and irrational fear of worms. The word Scoleciphobia originates from Greek Scoleci meaning parasitic worms and phobos meaning deep dread or aversion. Helminthophobia is the secondary fear of one’s body being infested or attacked by worms (Helmintho is another Greek word for worms).
Often the phobia may have unconscious causes such as, a person fearing worms in bed might have had a traumatic sexual experience which his/her mind might have repressed.
श्रीखंड जीवाणुपासूनच बनते
श्रीखंड जीवाणुपासूनच बनते
श्रीखंड खाता तेंव्हा तो एक जिवाणूंचा डोंगर असतो
कंगनाने फक्त अभिनय इतके
कंगनाने फक्त अभिनय इतके मर्यादीत का असावे ? निर्माती बनलीच आहे. दिग्दर्शिकाही बनावे. संगीतकार सुद्धा बनावे, गाणी सुद्धा गावीत. नृत्ये तिनेच चोरीओग्राफ करावीत. राजकारण करावे. अमेठीत उभे रहावे. प्रधानमंत्री व्हावे. त्याच वेळी राष्ट्रपती पण तीच असावी. त्या वर्षी तिला भारतरत्न पुरस्कारही मिळावा. तिन्ही सैन्यदलांची प्रमुख सुद्धा तीच असावी. इतकेच काय तिने कादंबर्या लिहाव्यात. त्या कॉलेजच्या मुलांना अभ्यासाला असाव्यात. इतिहास लिहावा. तो पाचवी ते दहावी शाळेत शिकवावा.
कंगणा अशी अष्टपैलु व्हावी असा विचार करा. वादग्रस्त वाक्यांचं काय घेऊन बसलाय ?
कहते है ना जब हाथी चलता है तो ..
एव्हढे मोठे काम केले आहे ,
एव्हढे मोठे काम केले आहे , त्या कामाची परतफेड म्हणून राज्यसभेवर (अर्थात एखादी जागा रिकामी झाल्यावर ) वर्णी लागायला हवी. सर्व अभिनयाचे सार्थक होईल.
Pages