Submitted by सन्ग्राम on 11 November, 2021 - 22:24
माझ्या आईचे काही वर्षांपूर्वी हर्निया चे ऑपरेशन झाले आहे. गेले काही दिवस तिच्या पोटात सतत दुखतय. एक दोन डॉक्टरांना दाखवून झालं पण काही फरक नाही.
कोणी चांगला पोटविकार तज्ञ सुचवाल का?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
रंगासेठ यांचा धागा पाहिलात का
रंगासेठ यांचा धागा पाहिलात का ? PCMC मधील डाॅक्टरांची माहिती आहे तिथे.
https://www.maayboli.com/node
https://www.maayboli.com/node/57756
जोशी हॉस्पिटल (कमला नेहरु
जोशी हॉस्पिटल (कमला नेहरु उद्यान) इथे माझ्या वडिलांच्या उपचाराबाबतीत बरेच चांगले अनुभव आहेत.
त्यांचेच खास स्त्रियांसाठी रत्ना हॉस्पिटलही सुचवेन.
area constraints ठेऊ नका
area constraints ठेऊ नका शक्यतो...तज्ञ आणि उत्तम डॉक्टर असेल पुण्याच्या इतर भागात तर जरूर दाखवा ..i know थोडे लांब पडते पण प्रयोग करण्यात वेळ जात नाही..
रत्ना हॉस्पिटल ला मिता नाखरे
रत्ना हॉस्पिटल ला मिता नाखरे डॉक्टर ना दाखवू शकता.
गायनिकच हवे असतील तर पिंपळे सौदागर ला हिलींग टच ला डॉ प्रियंवदा शाह येतात.
gastro enrerologist ना दाखवलं
gastro enrerologist ना दाखवलं असेलच. नसेल तर दाखवून घ्यावे. कोलनोस्कोपीसुद्धा करून घ्यावी असे सुचवेन.