दुसरा मान बिर्याणी ला-
तिरंगा (बुधवार पेठ, पौड रोड, सातारा रोड... संकष्टी ला बंद असतं)
ब्लू नाईल (कँप, म्यूझिक वर्ल्ड जवळ)
जॉर्ज (कँप, नाझ बेकरी जवळ... टिक्का बिर्याणी अप्रतिम)
पुरेपूर कोल्हापूर (सदाशिव पेठ, नळ स्टॉप... कोल्हापुरी बरोबरच यांची बिर्याणी ही जबरदस्त आहे)
कँपातील खादाडी मध्ये तिरंगा (बुधवार पेठ, आणि पुरेपूर कोल्हापूर (सदाशिव नकोय
कँप मध्ये एम्.जी रोड च्या अलिकडे, स्टँडर्ड चार्टर्ड बँकेच्या अलिकडे, एका बागेजवळ संध्याकाळी वडापाव ची गाडी असते... पुण्यात याच्याएवढा मोठा नी चांगला वडा नाही...
मार्झोरीन चे अनेक पदार्थ, त्यातल्यात्यात रमबॉल्स फेमस
ज्युस-वर्ल्ड मध्ये ज्युस आणि पराठे [ईस्ट स्ट्रीट रोड वर]
राम्-कॄष्ण नावाचे मोठे हॉटेल आहे, वेस्ट एंड समोर, सगळे पदार्थ झक्कास....
मनकवडा तुम्ही म्हणताय तो जे. जे गार्डन च्या इथला वडा पाव न. सही असतो तो. आणि हनुमान मंदिराच्या इथे मिळते ती पाणीपुरी पण छान असते. संध्याकाळी ५ ला बरोबर तो माणुस गाडी लावतो . एका तासात त्याची पाणीपुरी संपते.
कयानी ची श्रुजबेरी बिस्कीटं , चॉकलेट्-वॉलनट केक, मावा केक.
एम जी रोडवर मार्जोरीनजवळच्या एका लहान गल्लीत बुधानी म्हणुन एक गाडी आहे (वेफर्स वाले नाहीत). त्या गाडीवर अप्रतीम ढोकळा मिळतो. त्यावर ते शेव, वेगवेगळ्या चटण्या घालतात. खुपच मस्त!
नाझ बेकरी चा चॉकलेट क्रीमरोल अफाट असतो...
संपला असेल तर पाऊण तास थांबायच्या तयारीनी / पाऊण तासानी परत यायच्या तयारीनी जा...
गरमा गरम खायला फार सही लागतो...
_______
मै हवा के परों पे बहा जा रहा हूं कहाँ...
डॉ.मुजफ्फर सलीम शेख
उत्तम बटर चिकन बटर नान बरोबर जोर्ज मद्ये सह कुटुम्ब खण्यांत वेगळाच आनंद आहे.
जोर्ज मधील तन्दुरी चिकन ही अप्रतीम आहे. एम्.जी. रोड, लष्कर, पुणें.
सिंहगड रस्त्याला पुष्पक स्वीट नावाचे जे दुकान आहे तिथला समोसा अप्रतिम आहे. मणुके वगैरे घालतात चक्क...( माणिकबागेत आहे )
थोडे पुढे धायरी फाट्याला नारायण खमण नावाचे दुकान आहे तिथे ढोकळ्याचे छान छान प्रकार मिळतात. नायलॉन ढोकळा, सँडविच ढोकळा तर मस्तच आहेत पण सुरळीची वडी तर अहाहा..
आणि अमॄत भेळ तर माहीतच असेल..खूप जुने आणि प्रसिद्ध ठिकाण आहे..गर्दीही तशीच. इथल्या भेळीची चव खूप वेळ जिभेवर रेंगाळत राहते..विशेष म्हणजे घरगुती पद्धतीची आहे भेळ..पोटाला न बाधणारी
भोपळे चौका मधे जनता कोल्ड्रींक वाला थांबतो.. त्याच्याकडे कोको + गुलकंद कॉम्बो नक्की ट्राय करा...
मी लहानपणापासुन खाते - पिते आहे तिथे... त्याचा अपवाद वगळता अजुन कोनीच हे कोको पेय ठेवले नाही माझ्या माहितीनुसार
मेन स्ट्रीट्च्या पार टोकाला एबीसी फार्मचे एक दुकान आहे. तिथे एक लेम्सी नामक लिंबाच्या स्वादाची लस्सी मिळते. विरजण लावतानाच त्यात लिंबाच्या स्वादाचे एक कल्चर त्यात मिसळले जाते. म्हणे पोटातील आम्ले कमी होतात यामुळे. एकदम हटके चव.
माझ्यासाठी ब्ल्यू नाईल एक नंबर. अर्थात सामिष भोजनासाठी दोराबजी खवैय्यांची पहिली पसंती आहे. कॅफे डिलाईट हे देखील आवडतं ( वाडीया कॉलेजजवळचं). ढोले पाटील रोडला भेटण्याचं आणि काहीतरी पोटात ढकलण्याचं ठिकाण म्हणून मधुबन. कँपमधलं मधुर मिलन सध्या चालू आहे का ? पूर्वी सुजाता, मधुर मिलन आणि कॉफी हाऊस मधे खूपदा जाणं व्हायचं. सुजाता (हल्लीच ) पूर्वीसारखं वाटलं नाही.
गुजराथी थाळीसाठी राजधानी मस्त आहे. कुठून कुठून येतात गुज्जू लोक्स इथं.
गेली काही वर्षे, ईस्टस्ट्रीट वर पूलगेटच्या बाजूला सुजाता मस्तानी मिळते आहे. त्याच्याच बाजूला पहिल्या मजल्यावर 'ऑन द लिफ' नावाचे दक्षिण भारतीय खाद्यपदार्थ मिळणारे ठिकाण आहे. दक्षिण भारतीय पदार्थां मधले नानाविध प्रकार तिथे मिळतात.
दुसरा मान

कँपातील

मनकवडा

एम जी
एम जी रोडवर मार्जोरीनजवळच्या एका लहान गल्लीत बुधानी म्हणुन एक गाडी आहे (वेफर्स वाले नाहीत). त्या गाडीवर अप्रतीम ढोकळा मिळतो. त्यावर ते शेव, वेगवेगळ्या चटण्या घालतात. खुपच मस्त!
अच्छा,
अच्छा, जे.जे. गार्डन का ते, बरं झाल नाव सांगितलत ते...
कयानी अहाहा
एम्.जी रोड ला आता हैद्राबाद च्या कराची बेकरी चे पदार्थ पण मिळतात
आणि 'टूशे'
आणि 'टूशे' उर्फ 'द प्लेस'.
सिझलर्स.
नाझ बेकरी
नाझ बेकरी चा चॉकलेट क्रीमरोल अफाट असतो...
संपला असेल तर पाऊण तास थांबायच्या तयारीनी / पाऊण तासानी परत यायच्या तयारीनी जा...
गरमा गरम खायला फार सही लागतो...
_______
मै हवा के परों पे बहा जा रहा हूं कहाँ...
त्याच नाझ
त्याच नाझ बेकरी चे केकही मला छान वाटले, बेकर्स बास्केट पेक्शा चांगले वाटतात.
डॉ.मुजफ्फर
डॉ.मुजफ्फर सलीम शेख
उत्तम बटर चिकन बटर नान बरोबर जोर्ज मद्ये सह कुटुम्ब खण्यांत वेगळाच आनंद आहे.
जोर्ज मधील तन्दुरी चिकन ही अप्रतीम आहे. एम्.जी. रोड, लष्कर, पुणें.
करीम मधील
करीम मधील नॉनवेज छान असते, मी खाल्ले नाही, पण मित्र कायम स्तुती करतो. नाझ आणि कयानी पण उत्तम केक आणि अन्य बेकरी पदार्थांसाठी चांगले.
जॉर्ज
जॉर्ज होटेल
***
ये कहांकी दोस्ती है, के बने है दोस्त नासेह,
कोइ चारासाज होता, कोइ गम गुसार होता...
(नासेह्=सल्ले देणारा, चारासाज= दु:खावर फुंकर घालणारा, गम गुसार= दु:खात भागीदार)
सिंहगड
सिंहगड रस्त्याला पुष्पक स्वीट नावाचे जे दुकान आहे तिथला समोसा अप्रतिम आहे. मणुके वगैरे घालतात चक्क...( माणिकबागेत आहे )
थोडे पुढे धायरी फाट्याला नारायण खमण नावाचे दुकान आहे तिथे ढोकळ्याचे छान छान प्रकार मिळतात. नायलॉन ढोकळा, सँडविच ढोकळा तर मस्तच आहेत पण सुरळीची वडी तर अहाहा..
आणि अमॄत भेळ तर माहीतच असेल..खूप जुने आणि प्रसिद्ध ठिकाण आहे..गर्दीही तशीच. इथल्या भेळीची चव खूप वेळ जिभेवर रेंगाळत राहते..विशेष म्हणजे घरगुती पद्धतीची आहे भेळ..पोटाला न बाधणारी
Maiteyee
जॉर्ज मधले कबाब पण मस्त!
जॉर्ज मधले कबाब पण मस्त!
चिकन रोटेसरी अजून मिळतं का
चिकन रोटेसरी अजून मिळतं का जॉर्ज मधे?
(नॉस्टॅल्जिक) इब्लिस
क्याम्पातली खादाडी चौदा
क्याम्पातली खादाडी चौदा पोस्टीत संपते ? फिर तो हम अकेला काफी हूं.....
भोपळे चौका मधे जनता
भोपळे चौका मधे जनता कोल्ड्रींक वाला थांबतो.. त्याच्याकडे कोको + गुलकंद कॉम्बो नक्की ट्राय करा...
मी लहानपणापासुन खाते - पिते आहे तिथे... त्याचा अपवाद वगळता अजुन कोनीच हे कोको पेय ठेवले नाही माझ्या माहितीनुसार
मेन स्ट्रीट्च्या पार टोकाला
मेन स्ट्रीट्च्या पार टोकाला एबीसी फार्मचे एक दुकान आहे. तिथे एक लेम्सी नामक लिंबाच्या स्वादाची लस्सी मिळते. विरजण लावतानाच त्यात लिंबाच्या स्वादाचे एक कल्चर त्यात मिसळले जाते. म्हणे पोटातील आम्ले कमी होतात यामुळे. एकदम हटके चव.
माझ्यासाठी ब्ल्यू नाईल एक
माझ्यासाठी ब्ल्यू नाईल एक नंबर. अर्थात सामिष भोजनासाठी दोराबजी खवैय्यांची पहिली पसंती आहे. कॅफे डिलाईट हे देखील आवडतं ( वाडीया कॉलेजजवळचं). ढोले पाटील रोडला भेटण्याचं आणि काहीतरी पोटात ढकलण्याचं ठिकाण म्हणून मधुबन. कँपमधलं मधुर मिलन सध्या चालू आहे का ? पूर्वी सुजाता, मधुर मिलन आणि कॉफी हाऊस मधे खूपदा जाणं व्हायचं. सुजाता (हल्लीच ) पूर्वीसारखं वाटलं नाही.
गुजराथी थाळीसाठी राजधानी मस्त आहे. कुठून कुठून येतात गुज्जू लोक्स इथं.
मोना फूड- छोले भटूरे, लाईम
मोना फूड- छोले भटूरे, लाईम सोडा फेमस आहे [MG road]
मार्झोरीन ची sandwiches
बूधानी चे वेफर्स
नाझ, कयानि, ब्लु- नाईल मस्तच!
कॉलेजात असताना आम्ही बर्गर किंगलाही चकरा मारायचो
East street च्या शेवटी!
दोराबजी वेस्ट एंड जवळील नाही,
दोराबजी वेस्ट एंड जवळील नाही, RBS च्या लायनीतले तेथे "फारचा" आणि "कटलेट" फार मस्त...
गेली काही वर्षे, ईस्टस्ट्रीट