Submitted by मी अश्विनी on 20 September, 2021 - 12:19
गाडीत एकटी, दूरचा प्रवास आणि हवी ती गाणी लावायचं स्वातंत्र्य. अजून काय हवं असं वाटत असतानाच समोर लक्ष गेलं आणि बिनाड्रायवरचे फिरणारे स्टिअरिंग बघून काळजाचा ठोका क्षणभर चुकला.
हुश्श! ह्या बिनाड्रायवरच्या ऑटोपायलट टॅक्सी ना! मला कधी सवय होणार ह्यांची देव जाणे!
पण भलतेच आवडले बुवा हे प्रकरण! एअरपोर्टवरून पुणे नॉनस्टॉप!
अॅपवर पुण्याचे डेस्टिनेशन टाका, मनासारखे गाणे लावा, टेंपरेचर बदला! अहाहा! - सो डॅम-कूल धिस थिंग ईज!
आरशातून ड्रायवरची वखवखलेली नजर झेलणे नको की मुद्दाम लावलेले 'होंठो से छुलो तुम' ऐकणे नको.
हे टाईट जॅकेट काढून ऐसपैस बसावे, आताशी कुठे खंडाळ्याचा घाट......
छ्या! आता कुणाचा मॅसेज!
Unknown Number
'Darling, lose the top too!'
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बाप रे!!! सॉलिड कल्पना आहे.
बाप रे!!! सॉलिड कल्पना आहे.
ऊप्स!!! भारीच्चे की
ऊप्स!!! भारीच्चे की
हाहाहाहा मला कळली
हाहाहाहा
मला कळली
छाने
छाने
जाम आवडली! एकदम जमली आहे.
जाम आवडली! एकदम जमली आहे.
(No subject)
बाप रे...
बाप रे...
माझीपण थोड्या वेळाने पेटली
माझीपण थोड्या वेळाने पेटली ट्यूब. भारीच आहे.
भारी!
भारी!
Thank you!
Thank you!
मस्त जमली आहे....
मस्त जमली आहे....
भार्री!
भार्री!
कल्पक...
कल्पक...
मस्त जमली आहे !!
मस्त जमली आहे !!
(No subject)
जबरदस्त..
जबरदस्त..
(No subject)
मस्त जमली आहे....
मस्त जमली आहे....
फारच आवडलं हे शशक.. जमलयं
फारच आवडलं हे शशक.. जमलयं एकदम.
मस्तच.
मस्तच.
Thanks.
Thanks.
हे शशक आधी कळले नव्हते. आधी
हे शशक आधी कळले नव्हते. आधी वाटले कोणीतरी पिपिंग टॉम आहे तिच्यावर लक्ष ठेउन असलेला. आणि धस्स झालेले.
सुपर्ब कलाटणी आहे.
जबरदस्त !
जबरदस्त !
मस्त आहे एकदम. खूप आवडली शशक
मस्त आहे एकदम. खूप आवडली शशक
नही कळाली
नही कळाली
आधी वाटले कोणीतरी पिपिंग टॉम
आधी वाटले कोणीतरी पिपिंग टॉम आहे Wink तिच्यावर लक्ष ठेउन असलेला. आणि धस्स झालेले. Happy << अस नाहीये का?
जबरदस्त
जबरदस्त