आज शेवटच्या दिवशी एंट्री टाकत आहे.
समर हॉलिडे ज संपत आले असले तरी सर्वांना ह्या उबदार, आनंदी सीझनच्या हार्दिक शुभेच्छा. बर्फाळ हिवाळ्यांन्तर हेतो मस्त उबदार वसंत .
मग काय गाडीत पिकनिकचे बास्केट, खेळणी, सन स्क्रीन , स्लिपर्स , गडब डीत कोंबून बीच वर जायचे व सर्व कुटुब्प सोबत नाहीतर सिग्निफिकंट अदर बरोबर एंजॉय करायचा तो बीच वर चा समर. अश्या एखाद्या वीकांताने मनाला जी उब मिळते ती अमेरिकेतला कॅनडातलाच काय रशियातला हिवाळा पण तरून जायला मदत करेल. माझ्या तर्फे सर्वांना एक हॅपी बीच हॉलिडे व मच लव्ह. म्हणजे खूप प्रेम व समुद्रकिनार्यावर घाल वलेला एक अवि स्मरणीय दिवस!! मजा करा .... खूप दिवस घरात कोंडुन घालवले आहेत सर्वांनी.
ही रेडीमेड टेंप्लेट प्रिम्टेड डिझाइन स्केचपेन बॉक्स बरोब र आलेली आहेत. दुसरे देखील. मी इथे फक्त रंगकाम केले आहे
आ तला मेसेज मी हाताने लिहिला आहे. मला वेग वेगळे फाँट लिहिता येतात पण इथे नाही तसे केले.
१) पृष्ठ भागः
२) आतील संदेश
सुंदर झालेय अमा
सुंदर झालेय अमा
छान!
छान!
मस्तच झालंय कार्ड अमा
मस्तच झालंय कार्ड अमा
छानच आहे
छानच आहे
मस्तच
मस्तच
छान..
छान..
छान झालंय कार्ड
छान झालंय कार्ड
खूपच छान केले आहे अमा
खूपच छान केले आहे अमा
मस्त आहे कार्ड, रंगीबेरंगी.
मस्त आहे कार्ड, रंगीबेरंगी.
सर्व मजेच्या वस्तू आल्यात
कार्ड अप्रतिम झालेले आहे अमा.
कार्ड अप्रतिम झालेले आहे अमा. मला तुम्ही काढलेले शहाळे फार फार आवडले.
छान !
छान !
मला हैट पाहिजे.
मला Hat पाहिजे.
मस्त भेटकार्ड.
मस्त भेटकार्ड !! Happy
मस्त भेटकार्ड !! Happy holidays ची कॅलिग्राफी पण मस्त !!!
मस्त केलेय.
मस्त केलेय.
Happy holidays ची कॅलिग्राफी मला जास्त आवडली.
Excellent..
Excellent..
मस्त..
मस्त..
होय कॅलिग्राफी मस्त आहे.
होय कॅलिग्राफी मस्त आहे.
छान
छान
गोड कार्ड! मस्त.
गोड कार्ड! मस्त.
सुंदर चित्रवस्तू आणि मजकूर
सुंदर चित्रवस्तू आणि मजकूर शुभेच्छा.
मस्तच अमा, किती डिटेलींग आहे.
मस्तच अमा, किती डिटेलींग आहे.
छान
छान
छानच!
छानच!
Happy holidays ची कॅलिग्राफी मलाही आवडली.
सुंदर झालंय card....
सुंदर झालंय card....
पहिल्या पानावर प्रिंटेड वाटतय
पहिल्या पानावर प्रिंटेड वाटतय मला, दुसऱ्या पानावर हाताने लिहीलंय, हो ना?
पहिल्या पानावर प्रिंटेड वाटतय
पहिल्या पानावर प्रिंटेड वाटतय मला, दुसऱ्या पानावर हाताने लिहीलंय, हो ना?>> हो धनुडी व इतर सर्व. ते टेंप्लेट मला मिळाले आहे स्केच पेन बरोबर. व रंगवले आहे आतले मी हातानी लिहि ले आहे.
छानच झालय
छानच झालय