Submitted by सामो on 16 September, 2021 - 15:44
काहीच सुचत नाहीय. सगळीकडे फक्त अंधारच अंधार. कानावर फक्त पाण्याचा आवाज पडतोय. मनाला एक अनामिक हुरहूर लागून राहिलीय. दरवाजा उघडतो.
पहाटे पहाटे पावसातही, उघडली एकदाची!
काय घेउ आणि काय नको?
लॅटे? मोका? फ्रॅपे?
शॉर्ट? टॉल? ग्रांडे? व्हेन्ति?
थंड? गरम?
व्हॅनिला? पंपकिन स्पाईस? सॉल्टेड कॅरॅमल? हनी?
बदामाचे? नारळाचे? ओटसचे, नेहमीचे दूध?
नेहमीचे दूध फुल फॅट, २%? फॅट फ्री?
बर्फ क्रश्ड ? ऑन रॉक्स?
क्रीमर येस? नो?
शुगर येस? नो?
व्हिप्ड क्रीम येस? नो?
एस्प्रेसो शॉट येस? नो?
.
.
.
.
अर्र!! खिशात फक्त 3 डॉलर्स आहेत.
"स्मॉल ब्लाँड प्लीज, ओन्ली क्रीम नो शुगर."
आहाहा आता फक्त माबो आणि कॉफी. स्वर्ग स्वर्ग म्हणतात तो हाच!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आहाहा आता फक्त माबो आणि कॉफी.
आहाहा आता फक्त माबो आणि कॉफी. स्वर्ग स्वर्ग म्हणतात तो हाच!
>>>>>
हाहा.. आता रात्रीचे तीन वाजता ईथे भारतात मी हाच स्वर्ग अनुभवतोय आहे
हाहाहा
हाहाहा
दिवसातील पहीली कॉफी ही मला देवदूतासम आहे.
चित्रे नेटवरुन साभार -
छान!
छान!
चहाप्रेमी आहे.पण कॉफी पिण्यापेक्षा त्याचा सुगंध जास्त टेम्प्त करतो.
थँक्स देवकी.
थँक्स देवकी.
अगदी अगदी देवकी, मला कॉफीचा
अगदी अगदी देवकी, मला कॉफीचा सुगंध आला कि प्यावी वाटायची (ऑफिसमध्ये) पण चहाच जास्त चांगला होता.
सामो आवडलं
धनुडी थँक्स. स्टारबक्स्मधील
धनुडी थँक्स. स्टारबक्स्मधील मेन्यु जेरीस आणतो. निर्णयच होत नाही पण खिशातल्या रकमेने चटकन निर्णय होतो - असा आशय होता.
चहा मस्तच गं.
खरंय सामो. स्टारबक्स मध्ये तर
खरंय सामो. स्टारबक्स मध्ये तर मला नेहमीच गोंधळल्यासारख होतं. काय घ्यावं आणि काय नाही. त्यातल्या त्यात सेफेस्ट ऑप्शन शोधायचा. (जो नेहमी, मोस्टली एकच असतो)