Submitted by नानबा on 16 September, 2021 - 00:51
काहीच सुचत नाहीय. सगळीकडे फक्त अंधारच अंधार. कानावर फक्त पाण्याचा आवाज पडतोय. मनाला एक अनामिक हुरहूर लागून राहिलीय. तेवढ्यात दरवाजा उघडला जातो.
वेदना! असह्य वेदना! ह्या अंधारातही आधी किती सुरक्षित वाटत होतं... कोण हे मला बाहेर ढकलतय?
काय माहित बाहेर ऐकू येणारे हे आवाज कुणाचे! गार झोत येतोय! मला नकोय हे जग! मला नाही जायचय बाहेर!
१ २ ३ PUSH
ही घुसमट आता सहन होत नाहीये.. असह्य होऊन मी टाहो फोडला, आकांत मांडला तर ह्यांचे चेहरे किती आनंदी! एकच ओळखीचा वाटणारा स्पर्श.... तिच्याही डोळ्यातून पाणी येतय, पण थकलेला चेहरा किती आनंदी!
अभिनंदन! मुलगी झालीये! बाळ आणि बाळंतीण दोघही सुखरुप आहेत!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान आहे
छान आहे
किती सुंदर !
किती सुंदर !
वाह!
वाह!
अहाहा सुंदर ..
अहाहा सुंदर ..
छान
छान
सुंदर..
सुंदर..
छान..! गोड शेवट.
छान..! गोड शेवट.
Thank you all for responses!
Thank you all for responses!
छान.
छान.
छान.
छान आहेत गं दोन्ही.
छान आहेत गं दोन्ही.