Submitted by निल्सन on 14 September, 2021 - 09:01
काहीच सुचत नाहीय. सगळीकडे फक्त अंधारच अंधार. कानावर फक्त पाण्याचा आवाज पडतोय. मनाला एक अनामिक हुरहूर
लागून राहिलीय. तेवढ्यात दरवाजा उघडला जातो....
"आकाश मला माफ कर लका.. त्यात माझी कायबी चूक नव्हती, तात्यांनी सांगितलेलं म्हणून मी ते केलं..माझीबी बहिण होती रे ती.. लय पश्चाताप झालता बगं. तूला लय शोधला पण तू नाय सापडलास लका. आयच्यान खरं सांगतोय, तरीबी तूला खोटं वाटत असल तर एकडाव मारून टाक मला पन ह्ये हाल नको करु...
मामा, खरं सांगतोस? माझंच चुकलं..मी उगाचच तुझ्यासोबत सूडभावनेने वागलो.. .माफ कर..
धाड्ड्ड्ड्डड्ड्ड्ड्ड......
"सालं आळपणं.. माझ्यावं उडाया लागलं हुतं.. प्रिन्स पाटील नावे.. काय उपटायच आसलं ते उपट"
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
लिखाण हे माझे प्रांत नाही
लिखाण हे माझे प्रांत नाही त्यामुळे भरपूर चुका आहेत लेखनात. डोक्यात एक प्लॉट आला म्हणून या शशक च्या गर्दीत उतरवला आहे. कुणी साचेबद्ध लिहून दिला तर संपादन करेल.
व्यवस्थित जमलीय! छान.
व्यवस्थित जमलीय! छान.
इंटरेस्टिंग स्पिन ऑफ...
इंटरेस्टिंग स्पिन ऑफ...
लय भारी!
लय भारी!
भारी आहे हे डोळ्यासमोर आले
भारी आहे हे
सीन डोळ्यासमोर आला अगदी!
जबरदस्त
जबरदस्त
सॉलीड जमलेय!
सॉलीड जमलेय!
मस्त जमली आहे!
मस्त जमली आहे!
छान आहे. सैराट पार्ट 2
छान आहे. सैराट पार्ट 2![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्तं , आधी वाटलं परश्याला
मस्तं , आधी वाटलं परश्याला रिअल लाइफ नावाने आकाश का म्हंटलय, मग लक्षात आलं मामा भाचे संवाद !
धन्यवाद मंडळी
धन्यवाद मंडळी
चांगली जमलीय.
चांगली जमलीय.