Submitted by वीरु on 12 September, 2021 - 03:51
काहीच सुचत नाहीय. सगळीकडे फक्त अंधारच अंधार. कानावर फक्त पाण्याचा आवाज पडतोय. मनाला एक अनामिक हुरहूर लागून राहिलीय. तेवढ्यात दरवाजा उघडला जातो....
"ओ साहेब उठा! घरदार आहे की नाही? इथे वॉशरुममध्ये कोपऱ्यात पुतळ्यावाणी काहुन बसले? सणासुदीला तर घरी जा. तीन दिवस हापीस बंद आहे, जीवाला घोर आमच्या. पार्कींगमध्ये एक गाडी उभीच म्हणुन या हणम्याला सुट्टीवरुन बोलावुन घेतले. तो आत्ता रात्री उगवला." गदागदा हलवत सिक्युरिटीवाला माझ्या तोंडावर पाणी मारत होता."
..हायला खरंच की, गुरुवारी सगळे गणपती आहे म्हणुन लवकर घरी पळाले. रुमपार्टनरही नसतील, तसही कोणी विचारणारं नाहीच आपल्याला मग ऑफिसातच थांबलो.. आणि शशक लिहायच्या नादात इथे कधी येऊन बसलो कळलंच नाही.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
मस्त!
मस्त!
मस्त कथा...!
मस्त कथा...!
छान आहे..
छान आहे..
मस्त लिहिलीए.
मस्त लिहिलीए.
छान!
छान!
धन्यवाद सगळ्यांना.
धन्यवाद सगळ्यांना.
छान !
छान !
छान.
छान.
फार मजा आली
फार मजा आली
आर्रर्रर्रर्र.....
आर्रर्रर्रर्र.....
हलवल्यावर धाडकन मुडदा अंगावर पडेल असे वाटले... पण ते एकदम क्लिशे वाटले असते....
छान !
छान !
धन्यवाद सगळ्यांना.
धन्यवाद सगळ्यांना.
आर्रर्रर्रर्र.....
आर्रर्रर्रर्र.....
हलवल्यावर धाडकन मुडदा अंगावर पडेल असे वाटले... पण ते एकदम क्लिशे वाटले असते....>>> हो गं मलाही आधी तसंच वाटलेलं. छान लिहीलीये,