Submitted by अमितव on 11 September, 2021 - 10:33
काहीच सुचत नाहीय. सगळीकडे फक्त अंधारच अंधार. कानावर फक्त पाण्याचा आवाज पडतोय. मनाला एक अनामिक हुरहूर लागून राहिलीय. तेवढ्यात दरवाजा उघडला जातो....
हे काय होतंय नक्की? आज सकाळी छान ऊन पडलेलं ऑफिसला आलो तेव्हा. मंगळवार म्हणून लवकरच आलेलो, कारण संध्याकाळी पोराची सॉकर प्रॅक्टिस! काही क्षणांपूर्वी कानठळ्या बसवणारा आवाज आणि आता आकाशात धुळीचे लोळ. काहीतरी प्रचंड गरम जाणवतंय आजूबाजूला. मला काही ऐकू येतंय का? हे ड्रिल वाटत नाहीये. माझ्या विभागातील सगळे बाहेर पडलेत ही खात्री करुन मी जिन्याच्या एकाबाजुने उतरतोय. दुसरीकडून अग्निशमन दलाचे जवान आता ४०व्या मजल्यावर पोहोचलेत. अजुन बरंच जायचंय त्यांना.
आज वीस वर्षे झाली! खपली खालची जखम भरली असेल?
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
छान लिहिले आहे. 9/11 च्या
छान लिहिले आहे. 9/11 च्या स्मृतींची जखम ओलीच रहाणारे
शशक जबरदस्त जमलेय
शशक जबरदस्त जमलेय
छान झालीये,
छान झालीये,
छान लिहिले आहे. 9/11 च्या स्मृतींची जखम ओलीच रहाणारे Sad >>+1
(No subject)
आत्ताच जस्ट तिकडे जाउन आलो.
आत्ताच जस्ट तिकडे जाउन आलो. खरच खपली धरली असेल पण जखम बुजणार नाही.
ओह!
ओह!
यावरून आठवलेल्या माझ्या जुन्याच चार ओळी शेअर करू का?
शहर उठले, झटकली राख, चालू लागले
चढवले मनगटावर कोरडे काटे पुन्हा
खिशाच्या आडची पण जखम ओली आजही
जिवाच्या पाड सांभाळीत स्मरणांच्या खुणा
वाह स्वाती मस्त आहेत ओळी.
वाह स्वाती मस्त आहेत ओळी.
>>>>शहर उठले, झटकली राख, चालू लागले
चढवले मनगटावर कोरडे काटे पुन्हा
क्या बात है!
(No subject)
>>>>>खिशाच्या आडची पण जखम ओली
>>>>>खिशाच्या आडची पण जखम ओली आजही
जिवाच्या पाड सांभाळीत स्मरणांच्या खुणा
ओहो आत्ता कळलं 'खिशाच्या आडची' = हृदयातली
ओह गॅाड...
ओह गॅाड...
समयोचित. सुंदर जमलेली.
ओह पोचलीच
ओह
पोचलीच
(No subject)
छान.
छान.
छान
छान
जबरदस्त जमलीय
जबरदस्त जमलीय
ओह
ओह
मस्त कथा. राहून गेली होती
मस्त कथा. राहून गेली होती वाचायची.
चारोळीही जबरदस्त इम्पॅक्टफुल.
छान जमलीये.
छान जमलीये.
(No subject)
मस्त!
मस्त!