Submitted by संयोजक on 4 September, 2021 - 22:04

फोटो: मायबोलीकर आर्च ( मायबोली गणेशोत्सव २०१० मधून)
मायबोली गणेशोत्सवामधला सर्वांच्या आवडीचा उपक्रम म्हणजे,
'बाप्पाचा नैवेद्य'
चला तर मग,
तुमच्या बाप्पाची मनोभावे पूजा करून त्याला प्रसन्न करण्यासाठी यंदा तुम्ही कायकाय नैवेद्य अर्पण केलेत, पाहुण्यांसाठी काय खिरापत तयार केलीत ह्याची चित्रमय झलक बघायला आम्ही सगळे मायबोलीकर उत्सुक आहोत.
नैवेद्याची आणि खिरापतीची प्रकाशचित्रं आणि खास आठवणी इथे नक्की लिहा.
!!! गणपती बाप्पा मोरया !!!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(No subject)
गौराईची भाकर भाजी
गौराईची भाकर भाजी
वाव!! मस्त दिसतायेत सगळ्यांचे
वाव!! मस्त दिसतायेत सगळ्यांचे ताटं.. कोण न्यू जर्सी मध्ये नाय काय? मला बोलवा की सवाष्ण म्हणून. असं आयतं ताट मिळालं तर भरभरून आशीर्वाद देईन मी... हहा
काय मस्ट दिसतायत भरली ताटं.
काय सुंदर दिसतायत भरली ताटं.
छान छान आहेत सर्व नैवेद्य.
छान छान आहेत सर्व नैवेद्य.
Pages