Submitted by webmaster on 18 August, 2021 - 12:54
दिंडा भाजीबद्दल माहिती हवी आहे.
(विनिता.झक्कास यांनी विचारलेला मूळ प्रश्न . त्यांचे काम झाले आहे. पण भविष्यात इतर कुणाला उपयोगी ठरेल म्हणून पुन्हा लिहितो आहे. -वेबमास्तर)
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
तुम्ही पानांसहित फोटो दिलात
तुम्ही पानांसहित फोटो दिलात तर कळालं असतं नेमकं कसं दिसतं हे दिंडाचे झाड/झुडूप. त्याची पानं संयुक्त प्रकारातील असतात का..?
गुगल वर बरीच माहिती फोटो आहेत
गुगल वर बरीच माहिती फोटो आहेत
अगदी गाव-खेड्यातल्या माहितगार माणसाकडून कंद मिळू शकतील
शुभेच्छा
प्रत्येक वन्य झाडाचा उपयोग
प्रत्येक वन्य झाडाचा उपयोग मनुष्यास असलाच पाहिजे असे नाही. पण तरीही जनावरं पाला खातात का? फळं खाण्यायोग्य आहेत का?
दिंडा मोड गं पोरी
दिंडा मोड गं पोरी
दिंड्याची लांब दोरी
या कोळी लोकगीतामधला दिंडा हाच का..?
मी विचारलंय काय अन इथे
मी विचारलंय काय अन इथे प्रतिसाद काय!
तेजो, धन्यवाद!
डिजे - फोटो देते
एस आर डी - हि औषधी वनस्पती आहे, फार दुर्मिळ.....पाने फळे माणसे खातात, जनावरांचे माहित नाही
निरु - काय बोलू! मला माहित नाही.
कोकणात अगदी सर्रास मिळतील.
कोकणात अगदी सर्रास मिळतील. याच मोसमात. आम्ही तर रान म्हणून उपटून फेकून देतो. प्रचंड फोफावतात. याचा काही उपयोग असू शकतो हे माहिती नाही. कुणी खातही नाही आमच्याकडे.
चिन्मयी, कोकणातला कोणाचा नंबर
चिन्मयी, कोकणातला कोणाचा नंबर असेल तर द्या. ही औषधी वनस्पती आहे. माहित नसल्याने आपण नाश करतोय तिचा.
हो न विनिता. हे झाड मला
हो न विनिता. हे झाड मला आमच्या भागात कधीच नाही दिसलं.
कोकणात असेल तर तिथल्या माणसांकडून माहिती घ्यावी लागेल.
होय, हि वनस्पती पश्चिम घाटात
होय, हि वनस्पती पश्चिम घाटात मिळते असे कळले होते.
कोणालाही तिकडचा काही संपर्क मिळाला तर लगेच द्या. सिझनल आहे तर घाई करावी लागेल.
दिंडा गं पोरी, दिंडा गं पोरी
दिंडा गं पोरी, दिंडा गं पोरी
दिंडा गं पोरी, दिंडा
मला दिंड्या नी माला बोलवली रात
घालवली पोरी दिंडा ।
फोटो पाहून लक्षात आले, हे झाड
फोटो पाहून लक्षात आले, हे झाड आमच्या घराच्या अंगणात होते नागपूर ला. ही रान वनस्पती आहे असाच आमचा समज होता, बर्याच अंगणातुन दिसायची पावसाळ्यात. काय औषधी गुणधर्म आहेत ह्या वनस्पतींचे?
वि.पु. केलि आहे
वि.पु. केलि आहे.
दिंडा रायगड मधे भरपुर असते. आम्हि ह्याचि भाजि करतो. mala marathi type karayachi practice nahi so roman madhe lihito.
Aai aani mavashi la vicharun sagto ki kiti pramant ti milel. Majhe gaon Mangaon (towards mahad kade jatan) nantar 1 km. pudhe jo left hand side la rope way kade road jato to, tikade mostly dinda milato.
आम्ही पण विपू बघितली...
आम्ही पण विपू बघितली...
बघितली वालेकरजी धन्यवाद
बघितली वालेकरजी धन्यवाद
माबोकर, माझ्या प्रश्नाला लगेच
माबोकर, माझ्या प्रश्नाला लगेच प्रतिसाद दिलात त्याबद्द्ल धन्यवाद __/\__
हवी होती ती माहिती मिळाली आहे त्यामुळे हा धागा संपादित करत आहे.
मनःपूर्वक धन्यवाद __/\___
कृपया माहिती मिळाल्यावर धागा
कृपया माहिती मिळाल्यावर धागा संपादित करू नका. मायबोलीकरांमुळे माहितीचे संकलन झाले , तुम्हाला हवी ती माहिती मिळाली कृपया भविष्यात तुमच्यासारखा कुणी शोधत असेल तर त्याला/तिलाही ती माहिती मिळू द्या की !
नक्कीच वेमा!
नक्कीच वेमा!
ओके वेमा
ओके वेमा
जागा रिकामी करावी ह्या उद्देशानेच धागा बंद करा म्हणाले होते.
औषधाचे उपयोग सांगितले असते तर
औषधाचे उपयोग सांगितले असते तर इथल्या लोकांनी धागा सुपरहिट केला असता
आमच्या धनगराच्या धाग्यागत
वेबमास्तरांचे पटले. त्या
वेबमास्तरांचे पटले. त्या निमित्ताने एखाद्या आयडीचे लिखाण दुस-या आयडीकडे ट्रान्स्फर होऊ शकते ही तांत्रिक माहितीही मिळाली.
हायला ते तुम्हीच होता व्हय ?
आमच्या धनगराच्या धाग्यागत >> हायला ते तुम्हीच होता व्हय ? मी उगाच गम्भीर प्रतिसाद दिला त्या उपहासात्मक लेखावर
तो खरा धागा आहे , उपहासात्मक
तो खरा धागा आहे , उपहासात्मक नाही
जाणकार लोकांनी अधिक मार्गदर्शन करावे म्हणून लिहिले
(No subject)
दिंडा चॊ देठे भाजीत, आमटीत
दिंडा चॊ देठे भाजीत, आमटीत घालतात शेंगांसारखी किंवा माठाच्या भाज्यासारखी. आमच्याकडे पूर्वी श्रावणी सोमवारी दिंड्याच्या पानात जेवायची प्रथा होती.
http://marathifoodfunda
http://marathifoodfunda.blogspot.com/2015/06/dinde-bhaji.html
वरील ब्लॉग वर दिंड्या ची रेसिपी दिसत आहे