Submitted by Santosh zond on 8 May, 2021 - 22:53
आई
शब्दात नाही व्यक्त होऊ शकत यार पण खरच कुणीतरी खूप सुंदर म्हटलेले आहे “देव एका वेळेला सगळया ठिकाणी कसा असु शकतो ना! म्हणून त्याने आई हे सुंदर नात निर्माण केल”,तुमच्यामध्ये स्वतःला बघणारी,स्वत:चे अश्रु लपवुन फक्त तुमच्यासाठी हसणारी,स्वत:ची स्वप्न मोडुन तुमची स्वप्न जगणारी,सगळ काही फक्त तुमच्यासाठीच असत,स्वत:साठी अस ती काधीही विचार करतच नाही पण कधी तुम्ही करता का तिच्यासाठी विचार? मग तुम्हीही ठरवायचे कधीही काहीही झाल तरी ती दुखायला नको,तुमच्यामुळे तिच्या चेहर्यावर नेहमीच हसु असायलं हवं.....
Happy Mother's Day
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults