लाव्हा स्नेक

Submitted by अनुश्री. on 31 January, 2021 - 23:53

सध्या लेक बरीच चित्र काढते त्यातली काही चित्र आणि तिच्या युट्युब चॅनलची लिंक देते आहे, त्यात तिने कशी चित्र काढली ते दिसेल. तिची बरीच चित्र इमॅजिनेरी कॅरॅक्टर्स असतात.
हल्लीच तिने एकांना त्यांच्या युट्युब चॅनल साठी पण एक इन्ट्रो व्हिडीओ करुन दिलाय.

163789CE-B2BA-47BD-919E-1E8F369B1DA4.jpeghttps://youtu.be/NZZYtV90SDk

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

थॅन्क्स धनवन्ती, मानव, बोकलत, mrunali.
हातात तलवार घेऊन मी आहे.>>>>> माझ्या लेकीने मिरजेत बघितल असणार तुम्हाला म्हणून काढलय तुमच चित्र :ड

छान.