Submitted by Barcelona on 11 January, 2021 - 22:25

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे. अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.
विचित्र दृष्य देऊन जसे हिरॉईनच्या नाकपुड्या, हिरोचे पाय, पडलेली अंगठी इ कोडे खंगरी करण्याचा प्रयत्न करू शकता. शेंदूर फासूनही चित्र खंगरी करू शकता. आपल्या आजीच्या जन्माआधीची गाणी देवूनही खंगरी करू शकता. खंगरी नसलेले कोडे भलतेच क्ल्यू देऊन खंगरी करू शकता. उदा: हिरोच्या सावत्र बायकोचा आजी नवरा... कधी कधी कुणी चकली इ बक्षीस देते. वाटून घ्यावे कारण उत्तर एकाला आले तरी दहाजणांनी विचारलेले प्रश्न उपयोगी पडलेले असतात. तीन-चार दिवस कोडे अडकले तरी दयाळू होण्याची गरज नाही. दिग्गज लोक आहेत. शोधतात बरोबर उत्तरे, पेशंस ठेवायचा.
वरील चित्र एका रखडलेल्या सिनेमातील आहे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अजून प्रश्नाचे उत्तर आलेले
अजून प्रश्नाचे उत्तर आलेले नाही.काय करायचंय?उत्तर देणार की सरळ भेंडी चढवून घेऊन नवं कोडं टाकणार?सांगा मंडळी
याला अजून क्लु लागेल.
याला अजून क्लु लागेल. स्क्रीनशॉट पण नीट दिसत नाहीये.
डबल मीनिंग ची गाणी शोधायची
डबल मीनिंग ची गाणी शोधायची असल्याने मर्यादा येतात. एरव्ही ऑफिस मधे गाणी ऐकता / बघता येत नाहीत. पण या केस मधे घरीही अडचण आहे.
बरोबर श्रद्धा. गाण्यात इतरं
गल्ली चुकली.
हे गाणं डबल मिनींग नाहीये, या
हे गाणं डबल मिनींग नाहीये, या चित्रपटात 1-2 वेगळी डबल मिनींग गाणी आहेत
हे गाणं जीवनात पैश्याच्या महत्वाबद्दल आहे.यात जो कलाकार आहे त्याला अँटी दहशतवाद कायद्यात अटक झाली होती.
यह दुनिया क्या चाहे मनी मनी
यह दुनिया क्या चाहे मनी मनी
ये दुनिया क्या मांगे मनी मनी
ये दुनिया क्या मांगे मनी मनी - अमानत. संजुबाबा, अक्षय कुमार.
मला तेच कन्फ्युजन होत होतं की यातल्या डबल मिनींग गाण्याशी स्क्रीनशॉट जुळत नाहीये.
ये दुनिया क्या, अमानत
ये दुनिया क्या, अमानत
उत्तर आलं वर.
माझे मन, श्रद्धा अभिनंदन.
आलं आलं उत्तर
आलं आलं उत्तर
यापुढे जरा स्पष्ट स्क्रीनशॉट देईन.पुढचं कोडं द्या कुणीतरी.
या गाण्यातली हिरॉईन फिल्मी
या गाण्यातली हिरॉईन फिल्मी घरातली आहे तर हिरो सामान्य घरातला.

संगीतकार हाच गायक आहे.
गाण्यात प्रेमाविषयी चिंतन केले आहे.
या गाण्यातली हिरॉईन फिल्मी
डुप्लिकेट पोस्ट
या गाण्यातली हिरॉईन फिल्मी
डुप्लिकेट पोस्ट
हिरव्या प्लेट वाली कार.म्हणजे
हिरव्या प्लेट वाली कार.म्हणजे पिक्चर मागच्या 5 वर्षातला आहे.
नाही
नाही
गाण्यात प्रेमाविषयी चिंतन
गाण्यात प्रेमाविषयी चिंतन केले आहे.>> अशी गाणी दुर्मिळ आहेत.
एव्हढे सिरियस चिंतन पण नाहीये
एव्हढे सिरियस चिंतन पण नाहीये. प्रेमाविषयी नायकाचे विचार व्यक्त केले आहेत.
ओये राजु प्यार ना करीयो ....
ओये राजु प्यार ना करीयो .... हद कर दी आपने
ओये राजु प्यार ना करीयो >>>
ओये राजु प्यार ना करीयो >>> सही
हद कर दी आप ने
हद कर दी आप ने
ही अर्थातच नायिका नाही.
ही अर्थातच नायिका नाही.

पिक्चरमधला अँटोगॉनिस्ट उत्तम अभिनेता होता. हिची त्याच्याबरोबर जोडी गाजली होती.
गाण्यात भारतातल्या एका शहराचा उल्लेख येतो.
मला ही डिंपल वाटते आहे
मला ही डिंपल वाटते आहे
त्यामुळे डिंपल सनी ची गाणी गुगळुन झाली.अगदी सलमा आघा पर्यंत पण गेले होते पण नंतर आठवलं की तिची कोणाबरोबर जोडी आहे हेच आपल्याला माहीत नाही
आता अनिल कपूर माधुरी, संजय दत्त माधुरी असा व्यासंग करावा लागेल.सुट्टीचा वेळ सत्कारणी लागला.
अंशतः बरोबर
अंशतः बरोबर
लौंग दा लश्कारा - पटियाला
लौंग दा लश्कारा - पटियाला हाउस
लौंग दा लश्कारा - पटियाला
लौंग दा लश्कारा - पटियाला हाउस >>> बरोबर
हिरो नेपो, हिरोच्या एक्सची
हिरो नेपो, हिरोच्या एक्सची तिसरी कार्बन कॉपी एवढीच हिरॉईनची ओळख.
गायक टॅलेंटेड नेपो.
Hero सलमान
Hero सलमान
Heroine झरीन किंवा स्नेहा उल्ला किंवा कॅट
चित्रपट yuvraज किंवा लकी ?
सिनेमा समजला. गाणं शोधतो आता.
सिनेमा समजला. गाणं शोधतो आता.
अंशतः बरोबर
अंशतः बरोबर
ह्या धाग्यावर काहीतरी बरोबर
ह्या धाग्यावर काहीतरी बरोबर आलं म्हणजे किती आनंद झाला
सुरीली अखियों वाले -
सुरीली अखियों वाले - वीर सिनेमा
छान आहे गाणं
Pages