Submitted by Nilisha on 16 December, 2020 - 10:53 जप करण्यासाठी कोणते आसन वापरावे? कुठे मिळेल? विषय: धर्मGroups audience: धार्मिकGroup content visibility: Public - accessible to all site usersशेअर कराwhatsappfacebooktwittergoogle+pinterestemail मृगाजीन, व्याघ्रजीन वगैरे मृगाजीन, व्याघ्रजीन वगैरे वगैरे घ्या. साधं कांबळं वापरा. Submitted by हाडळीचा आशिक on 18 December, 2020 - 10:25 Log in or register to post comments पद्मासन सर्वोत्कृष्ट, पण ते पद्मासन सर्वोत्कृष्ट, पण ते कठीण वाटल्यास वज्रासन किंवा सुखासनही चालावे. Submitted by व्यत्यय on 18 December, 2020 - 12:55 Log in or register to post comments पद्मासनापेक्षा शवासन अधिक पद्मासनापेक्षा शवासन अधिक सोईचे पडेल असे वाटते. Submitted by उपाशी बोका on 18 December, 2020 - 13:02 Log in or register to post comments छोट्या चौकोनी कापडी चटया छोट्या चौकोनी कापडी चटया मिळतात मॉलमध्ये किंवा देवाचे/पूजेचे कपडे मिळतात त्या दुकानात त्या वापरू शकता. Submitted by VB on 18 December, 2020 - 13:11 Log in or register to post comments पद्मासनापेक्षा शवासन अधिक पद्मासनापेक्षा शवासन अधिक सोईचे पडेल असे वाटते.>> पण शवासन करुन जप करताना झोप लागली तर. Submitted by वीरु on 18 December, 2020 - 13:21 Log in or register to post comments हे पद्मासन, वज्रासन, सुखासन, हे पद्मासन, वज्रासन, सुखासन, शवासन कुठे मिळेल? Submitted by हाडळीचा आशिक on 20 December, 2020 - 14:37 Log in or register to post comments
मृगाजीन, व्याघ्रजीन वगैरे मृगाजीन, व्याघ्रजीन वगैरे वगैरे घ्या. साधं कांबळं वापरा. Submitted by हाडळीचा आशिक on 18 December, 2020 - 10:25 Log in or register to post comments
पद्मासन सर्वोत्कृष्ट, पण ते पद्मासन सर्वोत्कृष्ट, पण ते कठीण वाटल्यास वज्रासन किंवा सुखासनही चालावे. Submitted by व्यत्यय on 18 December, 2020 - 12:55 Log in or register to post comments
पद्मासनापेक्षा शवासन अधिक पद्मासनापेक्षा शवासन अधिक सोईचे पडेल असे वाटते. Submitted by उपाशी बोका on 18 December, 2020 - 13:02 Log in or register to post comments
छोट्या चौकोनी कापडी चटया छोट्या चौकोनी कापडी चटया मिळतात मॉलमध्ये किंवा देवाचे/पूजेचे कपडे मिळतात त्या दुकानात त्या वापरू शकता. Submitted by VB on 18 December, 2020 - 13:11 Log in or register to post comments
पद्मासनापेक्षा शवासन अधिक पद्मासनापेक्षा शवासन अधिक सोईचे पडेल असे वाटते.>> पण शवासन करुन जप करताना झोप लागली तर. Submitted by वीरु on 18 December, 2020 - 13:21 Log in or register to post comments
हे पद्मासन, वज्रासन, सुखासन, हे पद्मासन, वज्रासन, सुखासन, शवासन कुठे मिळेल? Submitted by हाडळीचा आशिक on 20 December, 2020 - 14:37 Log in or register to post comments
मृगाजीन, व्याघ्रजीन वगैरे
मृगाजीन, व्याघ्रजीन वगैरे वगैरे घ्या.
साधं कांबळं वापरा.
पद्मासन सर्वोत्कृष्ट, पण ते
पद्मासन सर्वोत्कृष्ट, पण ते कठीण वाटल्यास वज्रासन किंवा सुखासनही चालावे.
पद्मासनापेक्षा शवासन अधिक
पद्मासनापेक्षा शवासन अधिक सोईचे पडेल असे वाटते.
छोट्या चौकोनी कापडी चटया
छोट्या चौकोनी कापडी चटया मिळतात मॉलमध्ये किंवा देवाचे/पूजेचे कपडे मिळतात त्या दुकानात त्या वापरू शकता.
पद्मासनापेक्षा शवासन अधिक
पद्मासनापेक्षा शवासन अधिक सोईचे पडेल असे वाटते.>> पण शवासन करुन जप करताना झोप लागली तर.
हे पद्मासन, वज्रासन, सुखासन,
हे पद्मासन, वज्रासन, सुखासन, शवासन कुठे मिळेल?