Submitted by मानव पृथ्वीकर on 18 November, 2020 - 12:29

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हे पण ओळखायचे का?
हे पण ओळखायचे का?
डोला रे डोला
मृणालि आता नवीन द्या एकदम कडक
मृणालि आता नवीन द्या एकदम कडक इतर भिडू येतील म्हणजे
(No subject)
घुंघट नही खोलुंगी सैया तेरे
घुंघट नही खोलुंगी सैया तेरे आगे
https://youtu.be/HgxzXkuHfu0?t=145
मानव बरोबर
मानव बरोबर
लय सोप्पं.. ओळखा पट्टदिशी
लय सोप्पं.. ओळखा पट्टदिशी

हा सलमान आहे का
हा सलमान आहे का
नाही
नाही
बॉबी देओल की इमरान हाश्मी?
बॉबी देओल की इमरान हाश्मी?
ऋषी कपूर?
ऋषी कपूर?
इमरानच आहे. लो मान लिया हमने-
इमरानच आहे. लो मान लिया हमने- राज रिबूट
चिन्मयी बरोबर
चिन्मयी बरोबर
(No subject)
सियोना, जरा क्ल्यू दे.
सियोना, जरा क्ल्यू दे.
तो साईड चा वरुण धवन आहे का?
तो साईड चा वरुण धवन आहे का?
वरुण धवन नाही. हा एका
वरुण धवन नाही. हा एका गाजलेल्या हॉलिवुड सिनेमाचा रिमेक आहे. हे दृश्य एका गाण्याची सुरुवात आहे. त्या बँड चे सिनेमात काही काम नाही. लागले तर अजून क्लू देईन.
हा एका गाजलेल्या हॉलिवुड
हा एका गाजलेल्या हॉलिवुड सिनेमाचा रिमेक आहे. हे दृश्य एका गाण्याची सुरुवात आहे. >>> अरे, काय क्लू आहेत... अर्धे सिनेमे रिमेक असतात
आता गिटार वाजवतो म्हणजे गाणे म्हणेलच ना कुणी... बंडल क्ल्यू नको, बरे दे गं...
गाजलेल्या हॉलिवूड सिनेमा
गाजलेल्या हॉलिवूड सिनेमा बद्दल थोडे क्लुज दे सियोना
श्रद्धा यायच्या आत सुटले तर बघते
सलाम ए ईश्क मधले कुठले गाणे
सलाम ए ईश्क मधले कुठले गाणे आहे का?
यातील हिरोचा मागच्या आठवड्यात
यातील हिरोचा मागच्या आठवड्यात एक सिनेमा आला आहे. त्या नवीन सिनेमात त्याने जी भुमिका केली आहे तशी सेम वरिल चित्रपटात आहे पण व्हीलन ने साकारली आहे.
या नावाचा चित्रपट 60च्या दशकात पण येऊन गेला होता.
हा चित्रपट सीरियल किलिंगवर आधारित आहे.
खूप झाले क्लू.
संघर्ष मूवी आहे का
संघर्ष मूवी आहे का
अमुपुरी गाणे लिहित जा ग.
अमुपुरी गाणे लिहित जा ग.
मुझे रात दिन
मुझे रात दिन बस मुझे चाहती हो
बरोबर ओळखलस.
बरोबर ओळखलस.
इतके क्लू दिले म्हणून ओळखले
इतके क्लू दिले म्हणून ओळखले
सही आहे!! अवघड होतं...
अमुपरी, सही आहेस !! अवघड होतं...
हे एक जबरदस्त खांगर्य लेव्हल
हे एक जबरदस्त खांगर्य लेव्हल असलेलं कोडं होतं.
हान पण खुप क्लू दिल्या मुळे
हान पण खुप क्लू दिल्या मुळे सुटले.
सीमंतीनी हा सायलेंस ऑफ द
सीमंतीनी हा सायलेंस ऑफ द लॅम्ब्ज चा रिमेक होता.
अनु आता अजून कोडी टाक
अह्ह्हा, माहिती होते पण
अह्ह्हा, माहिती होते पण विसरून गेले. मी दुष्मन बघत राहिले. जुना दुष्मन होता, नवा ही होता. नवा सिरीयल किलींग होते. संजय दत्तचा सडक पण नुकताच रिलीज झाला, पण तो मागच्या आठवड्यात नव्हता
असं सगळं शोधेपर्यंत अमुपरीने सोडवले कोडे ते बरे झाले 
Pages