Submitted by ऋन्मेऽऽष on 17 November, 2020 - 06:02

१. खाद्यपदार्थ सुबक पद्धतीने मांडा
२. फोटो काढा
३, अपलोड करा
मगच त्यावर तुटून पडा
घरी बनवलेला सुंदरसा खाद्यपदार्थ आणि मोबाईल कॅमेरा
नवीन लेखनाचा धागा काढायचे पाककृती विभागात बंद झाल्याने असे पाककृती फॉर्मेटमध्ये धागा काढावा लागतोय.
तरीही बिलकुल संकोच न बाळगता आधीसारखाच तुडुंब प्रतिसाद येऊद्यात आपल्या खाऊगल्लीला
आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/75488
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
दिवाळीचा फराळ खूप झाला. हा
दिवाळीचा फराळ खूप झाला. आता दिवाळीचा केक.
भाऊबीजेनिमित्त घरी बनवलेला रसमलाई केक
.
मी सगळ्यांचे पदार्थ मन भरुन
मी सगळ्यांचे पदार्थ मन भरुन पाहून घेणार. ऑनलाइन खायला मजा येणार.
नवीन धाग्याची सुरवात रसमलाई
नवीन धाग्याची सुरवात रसमलाई केकने . अगदी विकतच्यासारखा दिसतोय.

केक मस्तच
केक मस्तच
वर्णिता.. भेळ कसली भारी दिसतीऐ..मला पाहिजे
केक आणि भेळ भारीच...
केक आणि भेळ भारीच...
काय सुंदर केक आहे.
काय सुंदर केक आहे.
भेळ पण मस्तच..
ऋ, अस्मिताला विचार ऑनलाईन
ऋ, अस्मिताला विचार ऑनलाईन बेकींग क्लास घेते का म्हणुन.
Ithe Photo ksa upload kraycha
Ithe Photo ksa upload kraycha
कोळी स्टाईल चिकन रस्सा आणि
कोळी स्टाईल चिकन रस्सा आणि सुक्क चिकन, परवाची चिकन बिर्याणी आणि साबांच्या हातच्या उकडीच्या भाकऱया (ह्यावेळेस भांडी घासायचं काम नको म्हणून यूज ॲंड थ्रो प्लेट्स)

(No subject)
@ म्हाळसा...भारी ताट आहे...
@ म्हाळसा...भारी ताट आहे... भाकर्या तांदळाच्या आहेत ना?
केक आणि भेळ पण छानच दिसतेयं..
केक आणि भेळ पण छानच दिसतेयं...
Amulgirl प्रतिसाद जिथे लिहतो
Amulgirl प्रतिसाद जिथे लिहतो तिथे खाली मजकुरात image किंवा link द्या. असे आहे. तिथे image वर क्लिक करा. एक पेज open
होते. तिथे upload वर क्लिक करुन image file select करा. आणी अपलोड करा. मग तिथेच insert असा option आहे image प्रतिसाद मध्ये देण्या साठी insert वर क्लिक करा.
म्हाळसा, पोटात खड्डा पडला ते
म्हाळसा, पोटात खड्डा पडला ते ताट बघून.. अजून जेवण व्हायचेय माझे.. तरी एक बरे की जेवणात घरचा बोकड आणि बाहेरचे मुर्ग मुसल्लम आहे.. तरी भाकरीची चव रेंगाळलीय ती कमी जाणवणार..
@ सस्मित,
अहो तीच शिकतेय सध्या. पाचसहा दिवसांचा कोर्स केलाय नुकताच. हा रसमलाई दिसतोय छान पण झालेला जरा कडक. अर्थात आधीचे केक छान क्लास झालेले. यात पाकाचा पहिल्यांदा करत असल्याने गडबड झाली म्हणतेय. शिकतेय सुधारतेय
चिकन थाली मस्त आहे.
चिकन थाली मस्त आहे.
ये थाली मुझे दे दो म्हाळसा...
ये थाली मुझे दे दो म्हाळसा...
@मानव
@मानव
मानवदादा , रिकामी देईल ती....
मानवदादा , रिकामी देईल ती.... डिस्पोजेबल दिसतेयं
मसाला पान
मसाला पान
नांदेड मध्ये, पागल पान centre आहे तिथले खास
यम यम पान , किल्ली
यम यम पान , किल्ली
पान झकास!!
पान झकास!!
शाकाहार स्पेशल- कोबी- बीट
शाकाहार स्पेशल- कोबी- बीट कोशिंबीर आणि वांग्याचे काप.
पान भारीच. वांग्याचे काप
पान भारीच. वांग्याचे काप मस्त आहेत.
दहीवडे
हा दहिवड्याचा फोटो कसला छळ
हा दहिवड्याचा फोटो कसला छळ आहे, भरल्या पोटी भूक लागली ना..
बीट कोबी कोशिंबीर करता येते?
बीट कोबी कोशिंबीर करता येते? मला नवीनच आहे.
दहीवडे....जबरी !
दहीवडे....जबरी !

पास्ता आणि salad
Quinoa black bean Pattie sandwich and salad and(high fiber, बरे प्रोटीन) उकडलेले बटाटे परतून ...तिखट मीठ टाकून

एक घास खाऊन...
फराळ व भाजीपोळीवरणभात यांचा कंटाळा आला होता.
सगळं पाठवा इकडे.. दहिवडे,
सगळं पाठवा इकडे.. दहिवडे, वांग्याचे काप, पास्ता, सलाड,सैन्डवीच, बटाटा...
मला कंटाळा आला आज डिनर बनवायचा..मुलांसाठी दुपारचे डाळ भात मिक्स करून खिचडी केली आणि नवर्याला येताना पार्सल आणायला सांगितले साउथ स्पेशल परोटा-कुर्मा.
अस्मिता, सँडविच मस्त, खूप
अस्मिता, सँडविच मस्त, खूप दिवस झाले खाऊन
आज मम्मी ने परतलेल्या कोथिंबीर वड्या, त्यांची रस्सा भाजी अन कडक भाकरी केलंय
कोथिंबीर वड्या ... तोंपासु.
कोथिंबीर वड्या ... तोंपासु.
सैंडविच काय मस्त आहे.
सैंडविच काय मस्त आहे. खावेसे वाटत आहे उचलून पटकन
कोथिम्बिर वड्या चा रस्सा मस्त.
Pages