Submitted by अश्विनी के on 16 October, 2020 - 06:21

केदारनाथ, उत्तराखंड - डिजिटल पेंटिंग
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
केदारनाथ, उत्तराखंड - डिजिटल पेंटिंग
अप्रतीम ! अश्विनी,
अप्रतीम ! अश्विनी, डोळ्यासमोर अगदी खरे मंदीर आणलेस गं ! ( ते हात जोडलेले म्हणजे नमस्काराचे चिन्ह कसे देतात? )
सुंदर!
सुंदर!
धन्यवाद रश्मी आणि मानव
धन्यवाद रश्मी आणि मानव पृथ्वीकर
ते हात जोडलेले म्हणजे नमस्काराचे चिन्ह कसे देतात? >>> ती इमोजी माबोवर नसावी अगं. फोनमधून माबोवर आली असशील तर त्यातल्या इमोजी try कर.
वाह!
वाह!
वाह!
वाह!
वाह!
वाह!
सुरेख.
सुरेख.
धन्यवाद सामो, मी_अस्मिता
धन्यवाद सामो, मी_अस्मिता
खूप सुंदर आविष्कार.
खूप सुंदर आविष्कार.
अप्रतिम! प्रकाशाचा इफेक्ट
अप्रतिम! प्रकाशाचा इफेक्ट फारच आवडला.
धन्यवाद किशोर मुंढे आणि अमित
धन्यवाद किशोर मुंढे आणि अमित
अप्रतिम
अप्रतिम
सुंदर!
सुंदर!
आजकाल तू फक्त पेन्टिंग टाकायला येतेस का इथे?
_/\_
_/\_
कमाल.....खूप आवडलं
कमाल.....खूप आवडलं
सुंदर
सुंदर
कमला, टवणे सर, सीमंतिनी, चिमु
कमला, टवणे सर, सीमंतिनी, चिमु व जाई ... धन्यवाद
टण्या,
ऑफिस कामात घरूनही भरपूर बिझी राहात असल्याने क्वचितच येते आणि काहीच न वाचता वरवर पाहून जाते असं होतंय खरं. आंतरराष्ट्रीय घडामोडीवर लिहिण्याजोगं भरपूर आहे पण सर्वसमावेशक धागाच नाही आता नाहीतर वेळ काढून लिहायचा नक्की प्रयास केला असता. शेकडोंनी unread प्रतिसाद असलेल्या धाग्यांवर जाणे तर शक्यच नाही. पण काल एक प्रतिसाद दिलाय तनिष्क वर.
सुंदर!!
सुंदर!!
वावे, धन्यवाद
वावे, धन्यवाद
अप्रतिम!
अप्रतिम!
खूपच सुंदर... अप्रतिम
खूपच सुंदर... अप्रतिम
सुंदर!
सुंदर!
Wow... Light effect mastch !!
Wow... Light effect mastch !!
सुंदर. बघून शांत प्रसन्न
सुंदर. बघून शांत प्रसन्न वाटले अगदी.
सुंदर.
सुंदर.
रूपाली विशे - पाटील, ओजस,
रूपाली विशे - पाटील, ओजस, स्वाती२, समाधानी, प्राचीन आणि नादिशा - धन्यवाद
खुप भारी...म्हणजे अप्रतिम.
खुप भारी...म्हणजे अप्रतिम.
जेम्स बॉन्ड, धन्यवाद
जेम्स बॉन्ड, धन्यवाद
अप्रतिम! प्रकाशाचा इफेक्ट
अप्रतिम! प्रकाशाचा इफेक्ट फारच आवडला. >>>> +999
पुरंदरे शशांक, धन्यवाद
पुरंदरे शशांक, धन्यवाद
Pages