Ready to cook pasta packet संपले होते, कधीतरी मागे एकदा dmart मधून loose macaroni pasta shells packet आणून ठेवले होते. आता पहिले तर expiry date झाली होती.
तसं हे shells अगदी सुवस्थेत होते, खुळखुळ वाजत होते. पण नको म्हटलं उगाच रिस्क..
मग ते तसंच कचरापेटीत टाकायला चालले, तेवढ्यात पोरीचा रंगाच्या डब्यांचा पसारा पसरलेला दिसला. मग काय लागले तयारी ला..
पास्ता नेकलेस करायचा होता, पण चांगला भक्कम धागा नाही मिळाला.
सुरुवातीला थोडे थोडे शेलस वेगवेगळ्या प्लेट्स मध्ये घेऊन त्यात रंग आणि 2-3 थेंब पाणी टाकले, ब्रश घेऊन मिक्स मिक्स करत बसले.. अर्थात लेकीला घेऊन. तिने भरपूर पाणी टाकला. आणि कलरफुल पास्ता सूप म्हणून ओरडायला लागली..
वेगवेगळ्या रंगात पास्ता रंगवला.. आणि 2-3 तास सुकू दिला. सगळ्या रंगाचे फोटो नाही काढले..
हे शेवटी आर्ट बनवून झाल्यावर उरलेले..
दुसऱ्या दिवशी मॅडमने यात बसकाभर फेविकॉल ओतला.. (त्याआधी फोटू काढला होता)
हे जमवलेले आर्ट
Amazon च्या डिलीव्हरी बॉक्सेस चे आयत कापून, वरून पांढरा कागद चिकटवला.. त्यावर रंगवलेला पास्ता चिकटवला..
राडा खुप होतो, पण माझ्या मुलीनं एंजॉय केला..
अजून वेगवेगळ्या designs करता येतील, glitters वापरून करता येईल काही. तसेच मोर बदकं वगैरे पक्षी करता येतील..
पास्ता शेलस वर बारीक टोकाचा ब्रश वापरून design करता येईल. हे नंतर सुचलं..
पासता कि बीस्था
पासता कि बीस्था
मस्तच.
राडा खुप होतो,......। मुलीने छान एन्जॉय केले ना मग झाले तर...राडा /पसारा सत्कारणी.
शीतल भारीच आहे.. मॅकरोनी आर्ट
शीतल भारीच आहे.. मॅकरोनी आर्ट..
हो.. खुप मज्जा केली.. सगळ्या
मृणाली धन्यवाद
हो.. खुप मज्जा केली.. सगळ्या हॉलभर राडा.. रंगारंग.. पण 3-4 तास वेळ चांगला गेला..
धन्यवाद श्रवु
धन्यवाद श्रवु
धन्यवाद श्रवु
.
वा मस्त दिसतंय.
वा मस्त दिसतंय.
याला बुरशी येणार नाही का काही काळाने?
मला पण असं मुलांना बिजी
मला पण असं मुलांना बिजी ठेवायला आवडतं..नवीन काहीतरी करायचे म्हटलं कि मुले पण खुष होतात..
मस्त
मस्त
अनु आली तर आली द्यायचा टाकून.
अनु आली तर आली द्यायचा टाकून.. पण थोडा वेळ लहानानी मज्जा करून टाकून दिलेले बरं न..
तसही कलर केल्यामुळे बुरशीला पास्ता आवडणार नाही.. it will non edible after color..
खरं आहे.दिसतंय गोड.
खरं आहे.दिसतंय गोड.
छान कल्पना आहे
छान कल्पना आहे
मस्त केलय आणि बच्चेकम्पनी फुल
मस्त केलय आणि बच्चेकम्पनी फुल टू धमाल मोड मध्ये असते अशा कलाकारीत. सो राडा उपसणे ओके ओके.
मस्त आयडिया.
मस्त आयडिया.