यादी वाढवायला/सुधारायला मदत करा. _/\_
सर्वांच्या उपयोगाचे चर्चाविषय
१) कौशल्य विकसन कसे करावे?
२) कौशल्याचा उपयोग पैसे मिळवण्यासाठी कसा करावा?
३) पैसे कुठे गुंतवावेत?
४) पैसे कसे वाचवावेत?
५) आळस कसा सोडावा?
६) पालकनिती
७) स्मरणशक्ती कशी सुधारावी?
८) समस्या सोडवण्याची तंत्रे
९) भेसळ कशी अोळखावी?
१०) फसवणूक कशी टाळावी?
११) अॉफिसातल्या राजकारणात आपण कितपत सहभागी व्हावे?
१२) चांगल्या सवयी सुटणे कसे टाळावे?
१३) नुकसानकारक सवयींपासून लांब कसे रहावे?
१४) आरोग्य चांगले कसे राखावे?
१५) मानसिक ताण कसा नियंत्रित करावा?
१६) संवादकौशल्याचा विकास
१७) न्यूनगंड कसा टाळावा?
१८) आक्रस्ताळेपणा किंवा अयोग्य भाषा न वापरता आपला मुद्दा कसा पटवून द्यावा?
१९) संयम कसा बाळगावा? कितपत ठेवावा?
२०) मोह कसा टाळावा?
२१) तर्कक्षमतेचे विकसन
२२) बहुतांची अंतरे कशी राखावीत?
२३) स्त्रियांना डेलिसोप्स पाहण्यापासून कसे रोखावे?
२४) पतीने पत्नीला आपला मुद्दा पटवून देण्याचे कौशल्य विकसन
२५) आपली शासकीय कामे संबंधितांकडून वेगाने कशी पूर्ण करुन घ्यावीत?
२६) इंग्रजीतून बोलणे, वाचन,लेखन या कौशल्यांचे विकसन.
27) पुरुषांना ( अनियंत्रित)
27) पुरुषांना ( अनियंत्रित) web series, मारधाड, हिंसा इत्यादी आणि काही प्रमाणात डेलिसोप्स पाहण्यापासून कसे रोखावे?
२३ क्र च्या point चा निषेध
(Note:मी स्वतः daily soap बघत नाही)
२३ क्र च्या point चा निषेध >>
२३ क्र च्या point चा निषेध >> मान्य.
२७ क्र च्या point चा पण निषेध
(Note:मी स्वतः TV च बघत नाही सहसा)
आम्ही हिंदी/मराठी मालिकांचे
आम्ही हिंदी/मराठी मालिकांचे चैनल्स घेतलेच नाहीत.
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मोबाईल मधे डेली सोप पाहतच नाही.
छान यादी आहे.
छान यादी आहे.
पॉईंट नं22 नीट कळला नाही.
पॉईंट नं22 नीट कळला नाही.
म्हणजे असं की सगळे माबोकर
संपादीत.
२३ क्र च्या point चा निषेध...
२३ क्र च्या point चा निषेध.........anumodan.
क्रमांक 24 नंतर
मानव![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
क्रमांक 24 नंतर
पुढचा क्रमांक vice versa पण असायला हवं ना.
>>>पॉईंट नं22 नीट कळला नाही.>
>>>पॉईंट नं22 नीट कळला नाही.>>> सेटिंग हेल्दी बाऊंडरीज.
पॉईंट नं22 नीट कळला नाही.>>
पॉईंट नं22 नीट कळला नाही.>> करोनामुळे अंतर राखायला सांगत असावेत.
@वीरु आणि mrunali.samad
@वीरु आणि mrunali.samad
राखावी बहुतांचि अंतरे, भाग्य येते तदनंतरे।
म्हणजे जास्तीत जास्त लोकांशी मैत्रीपूर्ण संबंध कसे राखावेत जेणेकरुन पुढे काही मदत लागली तर ते करतील.
काही वेळा क्षणिक रागापोटी किंवा तुसडेपणाने ,वादात जिंकण्यासाठी आपण काही बोलून जातो आणि नेमकी त्याच माणसाची नंतर महत्वाच्या कामासाठी गरज लागली असे होऊ शकते. विशेषत: नोकरीच्या ठिकाणी हे होऊ शकते.
२२ नंबर - हा रामदास्वामींचा
२२ नंबर - हा रामदास्वामींचा श्लोक आहे "राखावी बहुतांचे अंतरे". अर्थ इतरांचे मन मोडू नये किंवा त्यांच्या मताचा मान ठेवावा असा काहीसा आहे. शुद्ध मराठीत How to win friends and influence people? असा काही अर्थ![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
केअशु + १ मी टायपेपर्यंत आपला
केअशु + १ मी टायपेपर्यंत आपला प्रतिसाद आला
नोकरीतच असे नाही तर घरातही हे असते. काही नातेवाईक रूसणारी मंडळी असतात. बरं काही मोठी वस्तू ही नको असते, उगाच काहीतरी खुसपटं काढून रूसायचं. अशा लोकांना कसं सांभाळाव? याबद्दल रामदासांनी मार्गदर्शन मनाच्या श्लोकात इ इ केले आहे.
राखावी बहुतांचि अंतरे, भाग्य
राखावी बहुतांचि अंतरे, भाग्य येते तदनंतरे।
म्हणजे जास्तीत जास्त लोकांशी मैत्रीपूर्ण संबंध कसे राखावेत जेणेकरुन पुढे काही मदत लागली तर ते करतील.>> धन्यवाद.
धन्यवाद केअशु, सिमांतिनी.
धन्यवाद केअशु, सिमांतिनी.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मी अक्षरशः उलटा अर्थ घेतला होता.
23 मध्ये निषेध नोंदवण्यासारखे
23 मध्ये निषेध नोंदवण्यासारखे काय आहे?
सत्य आहे ते... मायबोलीच्या तमाम डेली सोप्स धागे पहा... स्त्री आयडींचा सुळसुळाट आहे तिथे...
राधिका सुभेदार उगाच इतके दिवस चालू आहे का...
स्त्री आयडी मागे खरेच स्त्री
स्त्री आयडी मागे खरेच स्त्री असेल कशावरून![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
आंतरजाल मिथ्या आहे craps
म्हणजे च्रप्स पण बघतात त्या
म्हणजे च्रप्स पण बघतात त्या मालिका, वाचतात ते धागे..
स्त्री आयडी मागे खरेच स्त्री
स्त्री आयडी मागे खरेच स्त्री असेल कशावरून
आंतरजाल मिथ्या आहे
>> मला तुमच्या बद्धल शंका होतीच![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
१) कौशल्य विकसन कसे करावे?
१) कौशल्य विकसन कसे करावे?
- जे कौशल्य विकसित करायचे आहे,त्याची मार्केटमध्ये डिमांड असली पाहिजे.
-कुठलेही कौशल्य विकसित करण्यासाठी आपल्याला एक रोल मौडल,ऐम्बीशन आणि टाईम प्लान असायला हवा.
-कौशल्य/ स्किल चे दोन प्रकार
1.हार्ड/टेक्नीकल स्किल्स.
2.सॉफ्ट/मैनेजरीयल स्किल्स.
हार्ड स्किल्स डेवलप करण्यासाठी फोकस्ड स्टडीज पाहिजे.
सॉफ्ट स्किल्स डेवलप करण्यासाठी फोकस्ड ओब्जर्वेशन पाहिजे.
१८) आक्रस्ताळेपणा किंवा
१८) आक्रस्ताळेपणा किंवा अयोग्य भाषा न वापरता आपला मुद्दा कसा पटवून द्यावा?
आपला मुद्दा पटवून द्यायला आधी समोरचा माणूस कसा आहे हे समजून घेतले पाहिजे.
जगात तीन प्रकारचे लोक असतात.
1.लॉजिकल विचार करून लॉजिकल बोलणारे.
2.लॉजिकल विचार करतोय असा दिखावा करणारे आणि इललॉजिकल बोलणारे.
3.इललॉजिकल विचार करुन इललॉजिकल बोलणारे.
समोरचा माणूस वरीलपैकी कोणत्या प्रकारात मोडतो, हे पाहून शांतपणे त्याच्या भाषेत त्याला आपला मुद्दा पटवून द्यावा.
23 मध्ये निषेध नोंदवण्यासारखे
23 मध्ये निषेध नोंदवण्यासारखे काय आहे?
सत्य आहे ते... मायबोलीच्या तमाम डेली सोप्स धागे पहा... स्त्री आयडींचा सुळसुळाट आहे तिथे...
,>>>>>>>
अहो च्रप्स तो निषेध महिला डेलीसोप बघतात या आरोपासाठी नसून त्यांना ते बघण्यापासून कसे रोखावे या कारस्थानाचा आहे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
चला शुभरात्री.. उद्या भेटूया
८) समस्या सोडवण्याची तंत्रे.
८) समस्या सोडवण्याची तंत्रे.
प्रोब्लेम्स कुणाला नसतात ? ते शेवटपर्यंत असतात. पण प्रत्येक प्रोब्लेमला उत्तर असतेच.ते सोडवायला कधी वेळ हवा असतो, कधी पैसा तर कधी माणसे. या तिन्ही गोष्टीं पालिकडचा प्रोब्लेम अस्थित्वात नसतो.
-व.पु.काळे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
म्हणजे सगळे प्रॉब्लेम्स
म्हणजे सगळे प्रॉब्लेम्स त्यांना ठाऊक नव्हते.
मानव
मानव![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
(No subject)
@mrunali_samad
@mrunali_samad
सर्व प्रतिसादांबद्दल आभार!