Submitted by बोकलत on 29 August, 2020 - 02:32
| गणपती बाप्पा मोरया |
|| मंगलमूर्ती मोरया ||
मी या अगोदर एक प्रवेशिका दिली असल्याने ही प्रवेशिका ग्राह्य धरली जाऊ नये.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
अरे अक्षर आहे का छापखाना ?
अरे अक्षर आहे का छापखाना ?
इतके लिहायला किती वेळ लागला
इतके लिहायला किती वेळ लागला बोकलत?
बोकलत बरेच दिवसांनी लिहीते
बोकलत बरेच दिवसांनी लिहीते झाले वाट्टे! थांबायला मागतच नाहीये![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अर्धा तास लागला असेल. वाटत
अर्धा तास लागला असेल. वाटत नाही या डिजिटल युगात हस्ताक्षर स्पर्धेत परत कधी भाग घ्यायला मिळेल म्हणून हौस भागवून घेतोय.
आखीव रेखीव हस्ताक्षर.
सुरेख वळणदार हस्ताक्षर.
अतिशय सुरेख , तुम्ही याला इतर
अतिशय सुरेख , तुम्ही याला इतर कला मध्ये नियमितपणे देऊ शकता ना , वेगळा धागा काढून म्हणजे स्पर्धा संपल्यातरी लिहीत रहा हे सुचवत आहे. तुम्हाला आवडत आहे तर कंन्टिन्यु करा की
. Keep up with the new found joy.
बरेच लोक पण याचा आनंद घेतील.
Keep up with the new found
Keep up with the new found joy.>>+१.