हस्तकला स्पर्धा १ - शिवणकाम (मास्क)

Submitted by वृषाली on 28 August, 2020 - 18:27

मार्च्,एप्रिल्,मे काळामधे डॉक्ट्र्स्,नर्सेस्,तसंच अनेक सेवाभावी संस्थांना मास्क बनवून देण्यासाठी स्वयंसेवा केली,तेव्हा साधारण १५०-२०० मास्क्स बनवले होते.मास्क्सचे डिझाईन एकच ठेवायचे असल्या कारणानी फार कलाकुसर केली नाही आणि नेमका असा एक फोटो काढ्ला नाही,तेव्हा ग्रूप मधले मास्क्स असे फोटोज अपलोड करतेय्,चालत नसेल तर एंट्री बाद केली तरी चालेल Happy
masks3.jpgmasks1.jpgmasks2.jpg

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

शिलाई आणि एकूण काम एकदम सफाईदार आहे.
ही कापडं म्हणजे वेगळे कटपीस विकत आणले का?की घरातल्या कुर्ता ई. चे कापड वापरले?कापड छान नवे आणि डिझाईन झळाळी वाली दिसत आहेत.